Step into an infinite world of stories
व्यंकटेश माडगूळकर लिखित मराठी कादंबरी "मंतरलेले बेट " सचिन सुरेश यांच्या आवाजात. न्यूयार्क मधील "मॅनहटन" शहराचे वर्णन या कादंबरीत केले आहे.तेथील पाश्चात्य संस्कृती आणि वेगवेगळ्या जमातीचे लोक एकत्र राहताना त्यांच्यातील तालमेल, सभ्यता ,संस्कृती याचे रोचक वर्णन आपल्याला अनुभवायला मिळते.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353815462
Release date
Audiobook: 17 August 2021
व्यंकटेश माडगूळकर लिखित मराठी कादंबरी "मंतरलेले बेट " सचिन सुरेश यांच्या आवाजात. न्यूयार्क मधील "मॅनहटन" शहराचे वर्णन या कादंबरीत केले आहे.तेथील पाश्चात्य संस्कृती आणि वेगवेगळ्या जमातीचे लोक एकत्र राहताना त्यांच्यातील तालमेल, सभ्यता ,संस्कृती याचे रोचक वर्णन आपल्याला अनुभवायला मिळते.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353815462
Release date
Audiobook: 17 August 2021
Overall rating based on 154 ratings
Heartwarming
Informative
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 154
राजेश
25 Dec 2021
अप्रतिम सादरीकरण आणि आवाज सचिन खूप छान वाटलं तुम्ही सादर केलेले लहानग्या चे मनोगत..👌👌
स्वप्निल
6 Oct 2021
OK
Anil
28 Aug 2021
ओके
Shivaji Patil
4 Nov 2021
Frr
Priyanka
8 Nov 2021
जुन्या काळात रमणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आवडेल असे साधे आणि प्रवाही कथानक, निवेदन सुद्धा प्रभावी आहे
KEERTIKUMAR
8 Oct 2021
दर्जेदार लेखन व अतिशय उत्तम भाषांतर! व्यंकटेश माडगूळकर माझे आवडते लेखक आहेत.
Rama
30 Nov 2021
छान वाचन पण अक्षरांवरील अनुस्वाराचा उच्चार नेहमी ‘न’ असा होतोच असे नाही. उदा: यांप्रमाणे ह्या शब्दाचा उच्चार याप्रमाणे असा होतो. यान्प्रमाणे असा नाही. असे बरेच शब्द आहेत.
Anant
23 Aug 2022
हा Mamuel Conroff या लेखकाच्या 'Big City, Little Boy' या मूळ इंग्रजी कादंबरीचा व्यंकटेश माडगूळकर यांनी केलेला छानसा मराठी अनुवाद आहे. परंतु खेदाची गोष्ट ही की Storytel ने ही बाब आपल्या माहितीपर निवेदनात स्पष्ट केले्ली नाही, उलट व्यंकटेश माडगुळकर लिखित मराठी कादंबरी' असे म्हटले आहे. त्यामुळे दिशाभूल होते आणि मूळ लेखकाला श्रेया दिले जात नाही. वाचक सचिन सुरेश यांच्या वाचनात सुरुवातीस आणि शेवटी श्री. 'Manuel Conroff' यांचा उल्लेख आल्याने ही बाब स्पष्ट होते. अनुवाद छान आहे. श्री सचिन सुरेश यांचे वाचन खूपच छान आहे. बहुतेक अनेक ठिकाणी ते "विषयांत, भविष्यांत, यांतील, पुस्तकांत," अशा शब्दांच्या जगात उच्चारात अनुच्चारित असावा असा अनुस्वार जाणवण्या इतका स्पष्ट म्हणतात. हा सोडल्यास वाचन उत्तम. बहारदार. लेखकाने १८९७ ते १९०८ पर्यंतच्या अत्यंत महत्त्वाच्या काळातील अमेरिकेचे व न्यूयाॅर्कच्या मॅनहटन भागाचे फार छान वर्णन केले आहे. या काळात चार महत्वपूर्ण गोष्टी घडल्या. भारतासाठी हे वर्णन खूप महत्त्वाचे आहे
ravikiran
26 May 2022
Good
Sandip
28 Mar 2023
Good book.
English
India