Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036

Ravan Raja Rakshsancha

1004 Ratings

4.6

Duration
20H 46min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Ravan Raja Rakshsancha

1004 Ratings

4.6

Duration
20H 46min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Others also enjoyed ...

  1. Mrutyunjay Bhag 1 - Karn Shivaji Sawant
    4.3
  2. Aetho Nadakirathu Rajesh Kumar
    3.5
  3. Damn it ani Barech Kahi Mahesh Kothare
    4.6
  4. Ravan Raja Rakshsancha Sharad Tandale
    4.6
  5. Filakia Murder Case S01 Tushar Gunjal
    4.4
  6. Mrutyunjay Bhag 2 - Kunti Shivaji Sawant
    4.5
  7. Self Meditation -दिवसाची सुरुवात करताना Gauri Janvekar
    4.3
  8. Mrutyunjay Bhag 3 - Karn Shivaji Sawant
    4.5
  9. Bangarwadi Vyankatesh Madgulkar
    4.4
  10. Hasasor 2 Neeraj Shirvaikar
    4.2
  11. Amba Anand Neelkanthan
    3.9
  12. Tya Ratri Rajashree nitin barve
    4.1
  13. Love at Budhwar Peth Nitin Thorat
    4.1
  14. Chhava Prakaran 1 Shivaji Sawant
    4.3
  15. Chandni Bar Bhushan Korgaonkar
    3.8
  16. Francis Itticora T D Ramakrishnan
    4.1
  17. Sherlock Holmes 01: Neelmani Bhalaba Kelkar
    4.4
  18. Shodh Murlidhar Khairnar
    4.7
  19. Raghoji ani Loot Suratechi Sanjay Sonawani
    4.2
  20. Padghavli Go. Ni. Dandekar
    4.5
  21. Just Friends Sayali Kedar
    4.5
  22. Shri Swami Samarth Deepak Bhagwat
    4.6
  23. Yugandhar Shivaji Sawant
    4.6
  24. Manjaveyil Maranangal Benyamin
    4.4
  25. Hasavnuk - Raste Pu La Deshpande
    4.4
  26. Petlela Morpis S01E01 Nitin Thorat
    3.7
  27. The Alchemist Paulo Coelho
    4.2
  28. Premalekhanam Vaikom Muhammad Basheer
    4.4
  29. Majhi Janmathep Vinayak Damodar Savarkar
    4.7
  30. Samantar Suhas Shirvalkar
    4.6
  31. SOOCHIYUM NOOLUM SHAMSUDHEEN KUTTOTH , INDRANS
    4.6
  32. Nil Gavani Thaakku Sujatha
    4.7
  33. Sanshay Suhas Shirvalkar
    4.7
  34. Jeevanala Labhalele Pach Var Mark Twain
    4.1
  35. Haus Husband S01E01 Gauri Patwardhan
    4
  36. Lok Maze Sangati Sharad Pawar
    4.6
  37. Divas 1 - Dainandin Bhagwatgeeta 365 Divas Roj Nirupan Rajendra Kher
    4.5
  38. Rich Dad Poor Dad Robert T. Kiyosaki
    4.7
  39. Osho Ek Mohotsav Vol 1 Va Pu Kale
    4.1
  40. Bokya Satbande Part 1 Dilip Prabhavalkar
    4.7
  41. Pratipaschandra Dr. Prakash Koyade
    4.5
  42. PREMANAGARAM BINEESH PUTHUPPANAM
    3.9
  43. Barsaat Chandnyanchi Suhas Shirvalkar
    4.3
  44. Mendutil Default Mode Yashwant Velankar
    4.4
  45. Who Moved My Cheese Spencer Johnson
    4.6
  46. 61 Minutes Tushar Gunjal
    4.3
  47. Apurvai Pu La Deshpande
    4.7
  48. NIVDAK Pu La Vol 7 Pu La Deshpande
    4.6
  49. Kosala Bhalchandra Nemade
    4.1
  50. Oru Police Surgente Ormakkurippukal Dr. B Umadethan
    4.5

Ratings and reviews

Reviews at a glance

4.6

Overall rating based on 1004 ratings

Others describes this book as

  • Mind-blowing

  • Informative

  • Inspiring

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 1004

  • Madhura

    4 Oct 2022

    Thrilling
    Thought-provoking
    Smart
    Sad

    आज दसरा....त्यामुळं "रावण " नावाची आठवण येणं साहजिक आहे. पण रावण चांगला की वाईट या वादात न फसता मागच्या आठवड्यात वाचून संपवलेलं ✍🏻शरद तांदळे लिखित रावण पुस्तक कस वाटलं हे सांगते आजच्या मुहूर्तावर. हजारो वर्षांपासून आपला समाज रावणाला जाळत आला आहे, तरी तो संपलाय कुठे?प्रत्येक वेळी आपण एकच लॉजिक सांगून जसं अधर्मावर धर्माचा विजय , किंवा पापावर पुण्याचा विजय, किंवा असुरांवर देवांचा विजय असच लॉजिक लावत आलोय. पण लेखकाच्या लेखणीने रावण एक सामान्य व्यक्ती ते राक्षसांचा राजा पर्यंतचा प्रवास खोल रित्या मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.खरचं रावण म्हंटल की पहिला डोळ्यासमोर येतो तो दहा तोंडाचा , क्रूर, अधर्मी, सितेच अपहरण करणारा, वाईट असा तो .कारण हेच तर लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवल गेलं आहे. पण खरचं रावण तेवढा क्रूर होता का ? त्याला खरचं दहा तोंड होती का ? त्याचे आईवडील कोण? तो असूर होता की ब्राम्हण? त्याची पूर्ण वंशावळ ? लंका सोन्याची बनवायची idea कुणाची ? बनवली कुणी ? पुष्पक विमान कुणाचं ?रावणान सीतेला पळवून नेण्याचं खर कारण काय ? रावण हे नाव कुणी दिलं? अशा अनेक प्रश्नांची उत्तर मिळालं.

  • Vishwanath

    24 Oct 2022

    शरद तांदळे यांचं लेखन आणि उपेंद्र लिमये यांचा भारदस्त आवाज यासाठी रावण ऐकायला घेतली. पण रावणाचे उदात्तीकरण करण्याच्या प्रयत्नात सीता, राम, लक्ष्मण, हनुमान यांना अगदी तुच्छ लेखन्याचा प्रयत्न झाला आहे. सीता आणि लक्ष्मण यांच्या पवित्र नात्याला चुकीच्या पद्धतीने मांडले गेले आहे. जर रावणाची बाजू योग्य होती तर त्याला सर्वस्व का गमवावे लागले?

  • Naina

    4 Oct 2022

    Smart

    Mi ekhi book review kela nai aaj paryant... Pan he book mazi mat change karun gel... Ravan ha premat padel ase hote .....

  • Alpesh

    28 Oct 2022

    Thought-provoking
    Confusing

    सुरेख मांडणी. पण ह्या पुस्तकात रावणाच्या आईने आणि राक्षस गुरू शुक्राचार्य यांनी ऋषी विष्रवा यांच्या कडून दानवी पुत्र मिळून घ्यायचा हे कपट नाही मांडले. वेळ आल्यावर क्केकसी सांगणार होती. हे देखील अपूर्ण आहे. विश्रवा हे ऋषी महान होते. परंतु ह्या कादंबरीत त्यांची अतिशय अवहेलना केली आहे. आपले पिता आपला राग का करतात ह्याची दुसरी बाजू नाही समजून घेतली...? रावणाने कुठली वरदान प्राप्त करून घेतले? रावणाचे दशानंन रूप युद्धात वर्णन केले नाही. आधीच तो दशक्रिव कसा झाला? खूप काही राहून गेले आहे कादंबरीत. फक्त रावण हा चांगला होता हे सिद्ध करायचं राहून गेले. ह्यात फक्त त्याचा गर्व जास्त दिसून येत आहे. ?पवनपुत्र हनुमान विषयी चे रावण युद्ध अतिशय अतिशयोक्ती केली आहे. हनुमान ची शक्ती रावणाला माहीत नाही ही तर कमालच केली शरद सरांनी....?

  • Siddharth

    5 Oct 2022

    Thrilling
    Thought-provoking
    Smart

    शरद तांदळे सरांचं द आंत्रप्र्युनर ऐकून झाल्यावर मी हे पुस्तक ऐकून पूर्ण केले आज 5/10/22 आज दसरा आहे आणि आज माझं पुस्तक ऐकून झालं रावण दहन दिवशी मी आज रावणाचा मृत्यू ऐकून पुस्तक पूर्ण केलं इतिहासातील/पुराणातील/लोक कथेतील दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचं उदात्तीकरण करण्याची फॅशन सध्या आली आहे पण कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात आणि एकच व्यक्ती चांगली आणि वाईट असू शकते हे रावणाला बघून नक्कीच पटू शकते शरद तांदळे यांनी फारच छान लिहले आहे रावणाचं मानसिक भाव विश्व उभं केलं आहे उपेंद्र लिमये यांचं अभिवाचन अप्रतिम शिव तांडव स्तोत्र ऐकताना शरीरावर रोमांच उभे राहिले सर्वांचे मनापासून आभार🙏

  • Shambhuraje

    25 Sept 2022

    Smart

    Amazing...Actually I read this book.And want to hear and experience the voice.

  • Siddhesh

    15 Oct 2022

    Mind-blowing
    Unpredictable
    Heartwarming

    दाशग्रिव ते रावण हा फक्त प्रवास नव्हे तर साक्षात अनुभवच.... उपेंद्र सरांचे वाचन म्हणजे एका श्रोत्यापर्यंत व्यक्तिरेखा उभ राहण्याची पर्वणी.

  • ganesh

    25 Oct 2022

    Confused author!

  • Sushil

    17 Nov 2022

    Thought-provoking

    लेखन आणि अभिवाचन खिळवून ठेवणारे आहे.... रामायणातील आदर्शवाद विझू न देता रावणाच्या मुखातून त्याचे आत्मचरित्र मांडण्याची कल्पना ही या कादंबरीची आव्हानात्मक बाजू म्हणायला हवी. चमत्कारांच्या भंपक कल्पनांना बगल देत कादंबरीचे केलेले वास्तववादी चित्रण ही आणखी एक जमेची बाजू वाटते. या कादंबरीच्या माध्यमातून बऱ्याच नव्या गोष्टींची उकल झाली. वैदिक संस्कृती, आर्य-अनार्य, असूर-दानव-दैत्य समाज या संकल्पना नव्याने समजण्यास मदत झाली...

  • Ram

    27 Sept 2022

    Storytail वर रावण कधी येईल याची उत्सुकता होती... Thanku