Step into an infinite world of stories
नल-दमयंती यांची कथा अनेक लेखकांनी आपआपल्या कल्पनाशक्तीने आजपर्यंत रंगवली आहे, पण स्टोरीटेलवरची ही कथा निश्चितच वेगळी आहे. या कथेमध्ये एक दिवस अचानक ब्रम्हदेवाला पृथ्वी आणि मनुष्यजाती निर्माण केल्याचा पश्चाताप होतो आणि तो ती नष्ट करायला निघतो. त्यावेळी हेमांग नावाचा एक दिव्य हंस ब्रम्हदेवाला तसे न करण्याची विनंती करतो. तेव्हा ब्रम्हदेव हेमांगला म्हणतो, मला पृथ्वीवरची अशी एक महिला किंवा पुरूष दाखव ज्यांचं मन विश्वास, नशिब, प्रसिध्दी किंवा सुंदर रूप गेल्यानंतरही विचलित होत नाही. त्यांना पाप पराजित करू शकत नाही, तसा दाखवू शकलास तर मी माझा विचार बदलीन. ब्रम्हदेवाचा विचार बदलण्यासाठी हेमांग पृथ्वीवर येतो आणि नल-दमयंतीचा शोध घेतो. संपूर्ण मनुष्यजात वाचवण्यासाठी नल-दमयंतीला कोणकोणत्या परीक्षांमधून जावं लागतं, यातून प्रेमाचा विजय होतो का…….हे या गोष्टीतून ऐकायला मिळेल.
Translators: Manjusha Amdekar
Release date
Audiobook: 14 March 2022

Overall rating based on 659 ratings
Heartwarming
Mind-blowing
Romantic
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 659
Siddharth
16 Mar 2022
छान कथा मी पहिलीच नल दमयंती कथा ऐकली अभिवाचन अप्रतिम अनुवाद छान झाला आहे गाणी पण छान नशिबावर अवलंबून राहू नये आपल्या कर्मानुसारच गोष्टी घडत असतात धन्यवाद स्टोरीटेल (मी 1.9x स्पीडने 3:10:00 मिनिटात ऐकून पूर्ण केले)
Safana
30 Mar 2022
Very nice 👍🏻
Aishwarya
19 Mar 2022
One of the best book of storytel..
Shubham
17 Mar 2022
खुप छान पुस्तक आणि सर्वाचे आवाज पण अप्रतिम खास करून दमयंती चा
स्वप्निल
18 Mar 2022
छान
Yamini
21 Mar 2022
Nice
Ashwini
18 Mar 2022
खूपच छान, वेगळा दृष्टीकोन अतिशय छान प्रकारे मांडला आहे. All narrators are absolutely perfect and best. Music effect is also amazing. Loved it
Pradip
24 Mar 2022
Good
Sujata
25 Mar 2022
Really amazing
Pournima
24 Mar 2022
Haach shan khara!🙏
English
India