Jhalak Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
जुन्या काळातल्या शिकवणीपासून आजच्या वेल एस्टॅब्लिश्ड खासगी क्लासेसच्या प्रवासात शिक्षणक्षेत्रातल्या अनेक गोष्टी बदलल्या. ‘क्लास संस्कृती’ बोकाळली. या बदललेल्या संस्कृतीत स्पर्धा, चढाओढ अपरिहार्यपणे आलीच. या अपरिहार्यतेतूनच एक नाट्य घडतं. शिक्षण क्षेत्रातल्या या नाट्यमय घडामोडींवर बेतलेली आणि खास सु.शिं.च्या शैलीत साकारलेली, बोचऱ्या वास्तवाची जाणीव करून देणारी विलक्षण श्रवणीय कादंबरी - ‘हमखास’ ऐका, अनिरुद्ध दडके यांच्या आवाजात!
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354344268
Release date
Audiobook: 30 December 2021
English
India