गोष्ट दुनियेची, मध्यपूर्वेत कोणी शांतता आणू शकतं का? | गोष्ट दुनियेची

इस्रायल-हमास संघर्ष आता हिजबुल्लाह-इराणपर्यंत पोहोचला आहे.मग मध्यपूर्वेत शांतता कशी येईल?