गोष्ट दुनियेची, अफगाणिस्तानात तालिबानचं सरकार कसं चालतं?

अफगाणिस्तानात अर्थव्यवस्था कोलमडली आहे. मग तिथलं तालिबान सरकार कसं काम करतंय?