Jump to content

स्पेन राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्पेन
मथळा पहा
स्पेनचा ध्वज
असोसिएशन क्रिकेट स्पेन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य[] (२०१७)
संलग्न सदस्य (१९९२)
आयसीसी प्रदेश युरोप
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
म.आं.टी२०३७वा३०वा (३० एप्रिल २०१९)
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला आं.टी२० वि. ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया ड्रूक्स स्पोर्ट क्रिकेट क्लब येथे, ड्रूक्स; ५ मे २०२२
अलीकडील महिला आं.टी२० वि. स्वीडनचा ध्वज स्वीडन डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट ग्राउंड, अल्मेरिया येथे; १४ नोव्हेंबर २०२२
महिला आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]३/५
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]०/०
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
१ जानेवारी २०२४ पर्यंत

स्पेन राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये स्पेनचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. इसवी सन २०१८ पासून स्पेन महिला संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचा संलग्न सदस्य आहे.

स्पेन राष्ट्रीय महिला संघाने ऑस्ट्रिया महिलांविरुद्ध ५ मे २०२२ रोजी पहिला वहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  3. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.