Jump to content

सोनी मराठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोनी मराठी
सुरुवात१९ ऑगस्ट २०१८
नेटवर्कसोनी नेटवर्क
ब्रीदवाक्य विणूया अतूट नाती
देशभारत
मुख्यालयमुंबई, महाराष्ट्र
प्रसारण वेळसंध्या. ६ ते रात्री १०.३० (प्राइम टाइम)
संकेतस्थळसोनी मराठी


सोनी मराठी ही एक मराठी दूरचित्रवाणी वाहिनी आहे. सोनी मराठी ही वाहिनी १९ ऑगस्ट २०१८ रोजी सुरू झाली.

दैनंदिन मालिका

[संपादन]

सोम-शनि

[संपादन]
प्रसारित दिनांक मालिका वेळ
२१ जून २०२१ गाथा नवनाथांची संध्या. ६.३० वाजता
१९ जून २०२३ तुजं माजं सपान - प्रेमाचं तुफान संध्या. ७ वाजता
१७ जुलै २०२३ अबोल प्रीतीची अजब कहाणी संध्या. ७.३० वाजता
१० जून २०२४ भूमिकन्या - साद घालते निसर्गराजा रात्री ८ वाजता
१२ सप्टेंबर २०२२ छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं रात्री ८.३० वाजता

सोम-शुक्र

[संपादन]
प्रसारित दिनांक मालिका वेळ
८ जुलै २०२४ तू भेटशी नव्याने रात्री ९ वाजता
१५ जानेवारी २०२४ निवेदिता माझी ताई रात्री ९.३० वाजता
१ मे २०२३ कारण गुन्ह्याला माफी नाही रात्री १० वाजता

शनि-रवि

[संपादन]
प्रसारित दिनांक मालिका वेळ
२२ ऑगस्ट २०१८ महाराष्ट्राची हास्यजत्रा रात्री ९ वाजता
लवकरच... सुपरस्टार सिंगर TBA

जुन्या मालिका

[संपादन]
  1. आनंदी हे जग सारे (२०१९-२०२०)
  2. आई माझी काळुबाई (२०२०-२०२१)
  3. आठशे खिडक्या नऊशे दारं (२०२०)
  4. आशीर्वाद तुझा एकवीरा आई (२०२२-२०२३)
  5. अस्सं माहेर नको गं बाई! (२०२०-२०२१)
  6. अजूनही बरसात आहे (२०२१-२०२२)
  7. असे हे सुंदर आमचे घर (२०२२)
  8. बॉस माझी लाडाची (२०२२)
  9. भेटी लागी जीवा (२०१९-२०१९)
  10. क्रिमिनल्स - चाहूल गुन्हेगारांची (२०२१-२०२२)
  11. ज्ञानेश्वर माउली (२०२१-२०२३)
  12. दुनियादारी फिल्मी इश्टाइल (२०१८-२०१९)
  13. एक होती राजकन्या (२०१९)
  14. गर्जा महाराष्ट्र (२०१८)
  15. गॉसीप आणि बरंच काही (२०२२)
  16. ह.म. बने तु.म. बने (२०१८-२०२०)
  17. हृदयात वाजे समथिंग (२०१८-२०१९)
  18. जय जय शनिदेव (२०२४)
  19. जिगरबाज (२०२०-२०२१)
  20. जिवाची होतिया काहिली (२०२२-२०२३)
  21. जुळता जुळता जुळतंय की (२०१८-२०१९)
  22. खरंच तिचं काय चुकलं? (२०२३-२०२४)
  23. खुमासदार नात्यांचा गोडा मसाला (२०२३-२०२४)
  24. महाबली हनुमान (अनुवादित २०१९–२०२०)
  25. मी तुझीच रे (२०१९)
  26. नवरी मिळे नवऱ्याला (२०१९-२०२०)
  27. पोस्ट ऑफिस उघडं आहे (२०२३)
  28. प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची (२०२३-२०२४)
  29. राणी मी होणार (२०२३-२०२४)
  30. सारे तुझ्याचसाठी (२०१८-२०१९)
  31. सावित्रीजोती (२०२०)
  32. श्रीमंताघरची सून (२०२०-२०२१)
  33. स्वराज्यजननी जिजामाता (२०१९-२०२१)
  34. स्वराज्य सौदामिनी ताराराणी (२०२१-२०२२)
  35. ती फुलराणी (२०१८-२०१९)
  36. तुमची मुलगी काय करते? (२०२१-२०२३)
  37. तू चांदणे शिंपीत जाशी (२०२१)
  38. तू सौभाग्यवती हो (२०२१)
  39. तुमच्या आमच्यातली कुसुम (२०२१-२०२२)
  40. वैदेही - शतजन्माचे आपुले नाते (२०२१)
  41. इयर डाऊन (२०१८-२०१९)

कथाबाह्य कार्यक्रम

[संपादन]
  1. कोण होणार करोडपती (२०१९-२०२३)
  2. श्रवणभक्ती (२०२१)
  3. इंडियन आयडॉल मराठी (२०२१-२२)
  4. जय जय महाराष्ट्र माझा (२०२०)
  5. महाराष्ट्राचा फेव्हरेट डान्सर (२०१८)
  6. महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर (२०२०-२०२१)
  7. सिंगिंग स्टार (२०२०)
  8. सुपर डान्सर महाराष्ट्र (२०१८-२०१९)