Jump to content

तेल अवीव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तेल अवीव
תֵּל־אָבִיב-יָפוֹ
इस्रायलमधील शहर
ध्वज
चिन्ह
तेल अवीव is located in इस्रायल
तेल अवीव
तेल अवीव
तेल अवीवचे इस्रायलमधील स्थान

गुणक: 32°5′N 34°48′E / 32.083°N 34.800°E / 32.083; 34.800

देश इस्रायल ध्वज इस्रायल
जिल्हा तेल अवीव जिल्हा
स्थापना वर्ष इ.स. १९०९
क्षेत्रफळ ५१.८ चौ. किमी (२०.० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ३,९१,३००
http://www.tel-aviv.gov.il


तेल अवीव याफो (वापरातील नाव: तेल अवीव) हे इस्रायल देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. तेल अवीव इस्रायलचे आर्थिक केंद्र व देशातील सर्वांत श्रीमंत शहर आहे. तेल अवीव मध्यपूर्वेतील सर्वांत महागडे तर जगातील १७वे महाग शहर आहे.