Jump to content

चर्चा:बालपण

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्याख्या लिहिता येईल काय ? --आभिजीत १३:३४, १२ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]

मानवी वाढ व विकासाच्या संपूर्ण कालखंडातील एका कालखंडावरील ("वाढ व विकास" या वर्गातील) हा लेख असल्याने लेखाचे नाव "बालवय" असावे असे वाटते. तसेच लेख-नावांतील सुसूत्रतेच्या दृष्टीने भ्रूणावस्था, गर्भावस्था, अर्भकावस्था, शिशुवय, बालवय, कुमारवय, किशोरवय, तारुण्य प्रौढत्व आणि वार्धक्य अशी लेख-नावे असावीत असे वाटते.

सुसूत्रीकरणाची सुरुवात करण्यासाठी "शिशु" या लेखाचे नाव बदलून "शिशुवय" असे बदलत आहे (स्थानांतरण). कारण यात 2 ओळीच मजकूर आहे, या कालखंडाला उद्देशून "शिशुवय" असा उल्लेखही आहे आणि फार जोडण्या नसाव्यात असे वाटते.

तसेच हळूहळू या सर्व लेखांचा विस्तार व विकीकरण करण्याचाही विचार आहे.

याविषयीच्या आपल्या काही सूचना असल्यास त्या याच पानावर द्याव्यात म्हणजे सोय़ीचे होईल.

--Rajendra prabhune १२:५७, २५ सप्टेंबर २०१७ (IST)


(मूळ पानावर टाकलेला मजकूर येथे स्थानांतरीत) बालपण~ बालपण हे एकदाच येते ,पण तेवढे आपणास खूप कमी वाटते.हे क्षण आपणास परत परत येत नाहीत.तर,,,,ते आनंदाने जगा.आणि कोणावरही अवलंबून न राहता आपला एक छान असा ठसा उमटवा.बालपणाची आठवण काही वेगळीच असते...