विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती
विकिपीडिया:वनस्पती(प्रकल्प) |
---|
Founded |
लघुपथ |
सर्वसाधारण माहिती विभाग (संपादन)
कार्यगट (संपादन)
सहाय्य स्रोत (संपादन)
दालन:वनस्पती |
मध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)
मध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)
मध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)
सहप्रकल्प (संपादन)
|
- वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें ।
- पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥
विषयाचे सर्व निव्वळ चाहते,रोपवाटीका इत्यादीची आवड, बागकाम आवड, पर्यावरणाबद्दल दखल घेणारी मंडळी,आयूर्वेदाशी निगडीत व्यक्ति किंवा उपजिवीका साधणारे शेतकरी आणि आदीवासी , वनस्पतींचा अभ्यास करावे लागणारे विद्यार्थी आणि विषयाशी संलग्न शिक्षक आणि संशोधक वर्ग - सार्यांचे मनःपूर्वक स्वागत.
- पहा दालन:वनस्पती
व्याप्ती व उद्दीष्टे
या विकिपीडिया:प्रकल्प चा उद्देश सर्वांना,मुख्यत्वेकरुन वनस्पती, व त्याच्या सर्व Plantae या अंतर्गत सर्व विवरणे/वर्णने सादर करणे हा आहे.याची व्याप्ती, प्रकल्पात, वनस्पती अभ्यासक आणि वनस्पतीशास्त्र-विषयक लेख सुद्धा अंतर्भूत होतील,अशी आहे. .
ध्येय:
- प्रस्तावित महाराष्ट्र जनुक कोश (प्रस्तावित) उपक्रमाच्या माहिती व्यवस्थापनास पूरक मराठी भाषेचा वापर करून लोकसहभाग तसेच तज्ञ सहभागातून वैश्विक तसेच महाराष्ट्रातील वनस्पती, वनस्पतीशास्त्र, जनुक कोश आणि माहितीचे मुक्त संकलन,दर्जा मूल्यांकन मुक्त संवर्धन आणि मुक्त वितरण करणे.
- kingdom Plantae च्या सर्व families, genera आणि species डिस्क्राईब करणे.[मराठी शब्द सुचवा(वृक्षीय)]
- species करिता, वनस्पतीशास्त्रीय वैशीष्ट्ये, distribution, multiplication, ऊपयोग (औषधी, खाद्य, इत्यादी.), वनस्पती शास्त्रीय इतिहास, कल्टीव्हेशन cultivation माहिती, आणि सामान्य नावे डिस्क्राईब करणे.
- विकिपीडिया सदस्यांना वनस्पती विषयक लेख शोधण्यास आणि नॅव्हीगेट करण्यास सोपे जावे या करीता; वनस्पती लेखांकरिता नाव आणि शीर्षकलेखन संकेतांची आधारभूत ठरेल अशा पद्धतीचे विकसन आणि अमलबजावणी करणे
- वर्ग:वनस्पती आणि त्याचे उपवर्ग मेंटेन करणे[मराठी शब्द सुचवा].
नवीन सदस्यांना विनंती
- कृपया मराठी विकिपीडियावर आपले सदस्य खाते उघडावे.आणि अधिक माहिती आणि मदती करिता उजवी कडील सुचालन खिडकीतील दुवे (links) ना भेट द्यावी.
तुम्ही काय करू शकता |
उपलब्ध साचे
साचा | उपयोग | वापराचे उदाहरण | धूळपाटी |
{{विकिपीडिया:वनस्पती/मार्गक्रमण}} | प्रकल्प उपपानांच्या शीर्षस्थानी लावला जातो आणि प्रकल्प मुख्य पान आणि उपपानात उजवी कडे दिसतो. | उदाहरण | धूळपाटी |
{{Substवनस्पती लेख आराखडा}} | लेख आराखडा | उदाहरण | धूळपाटी |
{{Substऔषधी वनस्पती}} | लेख आराखडा | उदाहरण | धूळपाटी |
{{वनस्पतीलेखमाहितीचौकटमार्गक्रमण}} | वनस्पती विषयक लेखात लावण्याकरिता | उदाहरण | धूळपाटी |
{{Subst[[साचा:|साचा:]]}} | उपयोग | उदाहरण | धूळपाटी |
{{Subst[[साचा:|साचा:]]}} | उपयोग | उदाहरण | धूळपाटी |
{{Subst[[साचा:|साचा:]]}} | उपयोग | उदाहरण | धूळपाटी |
{{Subst[[साचा:|साचा:]]}} | उपयोग | उदाहरण | धूळपाटी |
{{Subst[[साचा:|साचा:]]}} | उपयोग | उदाहरण | धूळपाटी |
{{Subst[[साचा:|साचा:]]}} | उपयोग | उदाहरण | धूळपाटी |
इंग्रजी विकिपीडियातून भाषांतरीत करावयाचे साचे
- हा विभाग 'करावयाच्या गोष्टींची यादी ' त नेटके आणि अभ्यासपूर्ण पणे लावून हवा आहे.
- वनस्पती लेखातील जैविक वर्गीकरण कसे करावे याची विविध पर्यायी उदाहरणे
- विकिपीडिया:वनस्पती/लेखात काय काय असावे
- {{Substविप्रवने लेखचर्चा पान तात्पूरता साचा}}
- साचा:विकिपीडिया वनस्पती प्रकल्प en:Template:WikiProject Plants प्रमाणे प्रकल्पात अंतर्भूत करावयाच्या लेखांच्या चर्चा पानावर वापरला जातो एकाच वेळी बरीच वर्गीकरणे करतो त्यामुळे भाषांतरास उपयूक्त वाटतो इंग्रजी विकिपिडियावरील एका लेख चर्चा पानाचे उदाहरणen:Talk:Alchorneopsis floribunda
- प्रायोगिक संपादन साचा:धूळपाटीसाचा
हे सुद्धा पहा
- महाराष्ट्र जनुक कोश (प्रस्तावित) उपक्रम -निमंत्रक Madhav.gadgil, चर्चा, योगदान (वनस्पतीशास्त्र शास्त्रज्ञ)
- जनुक कोश
- विकिपीडिया:वनस्पती/इंग्लिश-मराठी विकिसंज्ञा
- en:Wikipedia:WikiProject Plants
- वृक्षवल्ली...यूट्यूब व्हिडीओ
- विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प
बाह्यदुवे आणि शोध
गूगल शब्द शोध |
वृक्ष |
वनस्पती |
झुडुपे |
झाड |