विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती

विकिपीडिया:वनस्पती(प्रकल्प)

Founded
१५ जुलै २००९

लघुपथ

सर्वसाधारण माहिती





दालन:वनस्पती

संपादन · बदल






वृक्षवल्ली आम्हा सोयरीं वनचरें ।
पक्षीही सुस्वरें आळविती ॥१॥

या विषयाचे सर्व निव्वळ चाहते, रोपवाटिका, बागकाम इत्यादींची आवड असणारेghf, पर्यावरणाची दखल घेणारी मंडळी, वनस्पतींवर उपजीविका करणारे शेतकरी आणि आदिवासी , वनस्पतींचा अभ्यास करणारे विद्यार्थी, त्या विषयाशी संबंधित शिक्षक आणि संशोधक वर्ग, आणि आयुर्वेदाशी निगडित व्यक्ती - या साऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत.

व्याप्ती व उद्दिष्टे

संपादन

या विकिपीडिया:प्रकल्पाचा उद्देश वनस्पती, व वनस्पतींशी संबंधित विषयांवरील Plantae विवरणे/वर्णने सादर करणे हा आहे. या प्रकल्पात, वनस्पती अभ्यासकांबद्दल, वनस्पतिशास्त्रज्ञांचे आणि इतरांचेही वनस्पतिशास्त्र-विषयक लेख अंतर्भूत होतील अशी आशा आहे. .

ध्येय

संपादन
  1. महाराष्ट्र जनुक कोश या प्रस्तावित उपक्रमाच्या माहिती व्यवस्थापनास पूरक होईल अशा रीतीने लोकसहभागाने तसेच तज्ज्ञांच्या सहकार्याने जागतिक आणि महाराष्ट्रातील वनस्पती, वनस्पतिशास्त्र, व जनुक कोश यांच्याविषयी मराठी भाषेतल्या माहितीचे मुक्त संकलन, दर्जा मूल्यांकन, मुक्त संवर्धन आणि मुक्त वितरण करणे.
  1. वनस्पती साम्राज्याची(kingdom Plantae) सर्व कुळे(families), उपकुळे(genera), आणि जाति(species) यांचे वर्णन करणे.
  2. विविध जातींकरिता(species) , वनस्पतिशास्त्रीय वैशिष्ट्ये, वितरण/पसारा(distribution), गुणन/वाढ(multiplication), उपयोग (औषधी, खाद्य, लाकूड, शोभा इत्यादी.), वनस्पतिशास्त्रीय इतिहास, लागवड/शेतकीबाबत ( cultivation) माहिती, आणि सामान्य नावांचे वर्णन करणे.
  3. विकिपीडिया सदस्यांना मराठी विकीवर मुशाफिरी करून वनस्पतीविषयक लेख शोधण्यास सोपे जावे याकरिता, लेखनावांचे शीर्षकलेखनसंकेत पाळण्यासाठी आधारभूत ठरेल अशा पद्धतीचा विकास करून तिची सुयोग्य अंमलबजावणी करणे.
  1. वर्ग:वनस्पती आणि त्याचे उपवर्ग यांचे सुचालन करणे(मेंटेन).

नवीन सदस्यांना विनंती

संपादन
  • कृपया मराठी विकिपीडियावर आपले सदस्य खाते उघडावे, आणि अधिक माहिती आणि मदतीकरिता उजवीकडील सुचालन खिडकीतील दुवे (links) उघडावेत.


 तुम्ही काय करू शकता


सुधारावयाचे लेख

संपादन

उपलब्ध साचे

संपादन
साचा उपयोग वापराचे उदाहरण धूळपाटी
{{विकिपीडिया:वनस्पती/मार्गक्रमण}} प्रकल्प उपपानांच्या शीर्षस्थानी लावला जातो आणि प्रकल्प मुख्य पान आणि उपपानात उजवीकडे दिसतो. उदाहरण धूळपाटी
{{Substवनस्पती लेख आराखडा}} लेख आराखडा उदाहरण धूळपाटी
{{Substऔषधी वनस्पती}} लेख आराखडा उदाहरण धूळपाटी
{{वनस्पतीलेखमाहितीचौकट‎मार्गक्रमण}} वनस्पतीविषयक लेखात लावण्याकरिता उदाहरण धूळपाटी
{{Subst[[साचा:|साचा:]]}} उपयोग उदाहरण धूळपाटी
{{Subst[[साचा:|साचा:]]}} उपयोग उदाहरण धूळपाटी
{{Subst[[साचा:|साचा:]]}} उपयोग उदाहरण धूळपाटी
{{Subst[[साचा:|साचा:]]}} उपयोग उदाहरण धूळपाटी
{{Subst[[साचा:|साचा:]]}} उपयोग उदाहरण धूळपाटी
{{Subst[[साचा:|साचा:]]}} उपयोग उदाहरण धूळपाटी


इंग्रजी विकिपीडियातून भाषांतरित करावयाचे साचे

संपादन
  • हा विभाग 'करावयाच्या गोष्टींची यादी'त नेटका आणि अभ्यासपूर्णपणे लावून हवा आहे.


हेसुद्धा पहा

संपादन

बाह्यदुवे आणि शोध

संपादन
गूगल शब्द शोध
वृक्ष
वनस्पती
झुडुपे
झाड


  विकिपीडिया प्रकल्पांची सूची

 

  विकिपीडिया प्रकल्प मध्यवर्ती केंद्र

 

  विकिपीडिया प्रकल्पांसाठी मार्गदर्शक