जेथे संभाषणे अर्थपूर्ण, मजेदार व पूर्णपणे तुम्हाला हवे तसे असू शकतात असे एक ठिकाण.
तुमच्या कनेक्शनची गती मंद असेल, तरीही रोजचे क्षण कॅप्चर करा आणि संपादित करा व ते मानक किंवा उच्च दर्जाच्या डेफिनेशनमध्ये पाठवा.
चॅटमध्ये सुमारे एक मिनिटाच्या लांबीचे व्हिडिओ मेसेजेस त्वरित रेकॉर्ड आणि शेअर करून त्या क्षणाचा अनुभव कॅप्चर करा.
शोधण्यायोग्य आणि सानुकूल करण्यायोग्य स्टिकर्स, अवतार्स व GIFs वापरून सर्जनशीलतेला वाव द्या.
मेसेजेसवर प्रतिक्रिया देण्यासाठी कोणतेही इमोजी वापरा आणि तुमचे विचार सहजपणे व झटपट शेअर करा.
शब्दांच्या पलीकडे जा: तुमच्या संपर्कांसह फोटोज, व्हिडिओज, व्हॉईस मेसेजेस किंवा मजकूर शेअर करा. GIFs, स्टिकर्स आणि आणखी बरेच काही वापरून तुमचे स्टेटस वैयक्तिकृत करा.
संपर्कात रहा: कोणताही क्षण चुकवू नका आणि तुम्ही काय करत आहात हे मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा.
आत्मविश्वासाने शेअर करा: तुमचे स्टेटस फक्त तुम्ही निवडलेल्या लोकांनाच दिसते आणि २४ तासांनंतर नाहीसे होते.