PPF खात्यात पैसे गुंतवण्याचे काय फायदे असतात? त्याची प्रक्रिया काय असते? सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, PPF खात्यात पैसे गुंतवण्याचे काय फायदे असतात? त्याची प्रक्रिया काय असते? सोपी गोष्ट
PPF खात्यात पैसे गुंतवण्याचे काय फायदे असतात? त्याची प्रक्रिया काय असते? सोपी गोष्ट

गुंतवणूक करताना ती एकाच ठिकाणी न करता वेगवेगळ्या पर्यायांमध्ये विभागून करा असं सगळे गुंतवणूक सल्लागार सांगतात. प्रत्येक पर्यायाचं स्वरूप वेगळं असतं.

त्यातली जोखीम वेगवेगळी असते. जोखीम कमी असणारा, स्थिर परतावा देणारा गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणजे PPF - पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. काय आहे ही योजना, यात गुंतवणूक कशी करायची आणि याचे फायदे काय आहेत.

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये...

रिपोर्ट - टीम बीबीसी

निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - शरद बढे