या कोंबडीचे पाय विटेएवढे मोठे कसे काय?
या कोंबडीचे पाय विटेएवढे मोठे कसे काय?
तुम्ही अनेक प्रकारच्या कोंबड्या पाहिल्या असतील मात्र, ही कोंबडी जरा निराळी आहे. व्हिएतनाममधल्या हनोई जवळच्या एका पोल्ट्री फार्ममध्ये या कोंबड्या आहेत.
या कोंबड्यांचे पाय हे चांगलेच वजनदार असतात. या कोंबड्यांचे पाय एका विटेच्या आकाराएवढे मोठे आहेत.
इतर कोंबड्यांच्या तुलनेने या कोंबड्यांची किंमत जास्त आहे. व्हिएतनामधल्या श्रीमंत कुटुंबांची या कोंबड्यांना सर्वाधिक पसंती असते.