महाराष्ट्रात मंत्र्यांचं वास्तु'शास्त्र' चर्चेत का आलं?
महाराष्ट्रात मंत्र्यांचं वास्तु'शास्त्र' चर्चेत का आलं?
राज्यात खातेवाटप होऊन मंत्र्यांना दालने वाटप करण्यात आली. त्यात काही मंत्र्यांनी दालनात प्रवेश केला, तर काही मंत्री अजूनही दालनात कार्यभार स्वीकारायचे बाकी आहेत.
कारण, काही मंत्री आपल्या दालनात वास्तुशास्त्रानुसार बदल करत असल्याची माहिती समोर आली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)