कराचीत हिंदूंचा सामूहिक विवाह सोहळा असा पार पडला

व्हीडिओ कॅप्शन, पाकिस्तानातील कराचीत असा पार पडला हिंदूंचा सामूहिक विवाह सोहळा
कराचीत हिंदूंचा सामूहिक विवाह सोहळा असा पार पडला

पाकिस्तानातल्या हिंदू जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा असा पार पडला.

पाकिस्तानच्या कराची शहरात 60 हून अधिक हिंदू जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला. या हिंदू जोडप्यांमध्ये काही गुजराती भाषिक जोडपीही होती.

आर्थिक स्थिती ठीक नसल्याने या जोडप्यांचा सामूहिक विवाह करण्यात आला.

हेही पाहिलंत का?