चांदा ते बांदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या संपूर्ण 288 उमेदवारांची यादी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. कधी नव्हे एवढं मोठं यश एखाद्या आघाडीला या निवडणुकीत मिळाल्याचं पाहायला मिळालं.
महाराष्ट्रातील अनेक नेत्यांसाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी मात्र सपशेल अपयशी ठरल्याचं पाहायला मिळालं आहे. महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपदही मिळेल की नाही? अशी एकूण स्थिती निकालानंतर निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
निकालातील जागांचा विचार करता महायुतीला या निवडणुकीत 230 जागावंर विजय मिळाला. तर महाविकास आघाडीला मात्र अवघ्या 46 जागांवर समाधान मानावं लागलंय.
महायुतीच्या 230 जागांमध्ये भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर विजय मिळाला आहे.
महाविकास आघाडीचा विचार करता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागांवर विजय मिळवण्यात यश आलं आहे. तर काँग्रेसला 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवाकी काँग्रेसला 10 जागा मिळाल्या आहेत.
राज्यातील एकूण 288 मतदारसंघांमध्ये कुणाचा विजय झाला आणि कोण दुसऱ्या क्रमांकावर राहिलं त्याची संपूर्ण यादी इथे देत आहोत.
मुंबई विभागातील विजयी उमेदवार
मुंबई उपनगर विभागातील विजयी उमेदवार
कोकण विभागातील विजयी उमेदवार
पुणे विभागातील विजयी उमेदवार
पश्चिम महाराष्ट्रातील विजयी उमेदवार
उत्तर महाराष्ट्रातील विजयी उमेदवार
उत्तर महाराष्ट्रातील विजयी उमेदवार
मराठवाडा विभागातील विजयी उमेदवार
मराठवाडा विभागातील विजयी उमेदवार
मराठवाडा विभागातील विजयी उमेदवार
विदर्भातील विजयी उमेदवार
विदर्भातील विजयी उमेदवार
विदर्भातील विजयी उमेदवार
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.