Google Willow चिप काय आहे? क्वांटम कम्प्युटिंग म्हणजे काय?

व्हीडिओ कॅप्शन, क्वांटम कम्प्युटिंगसाठीची Willow नावाची चिप गुगलने तयार केली आहे.
Google Willow चिप काय आहे? क्वांटम कम्प्युटिंग म्हणजे काय?

क्वांटम कम्प्युटिंगसाठीची Willow नावाची चिप गुगलने तयार केली आहे.

आता अस्तित्वात असणाऱ्या जगातल्या सगळ्यात फास्ट सुपरकॉम्प्युटरला जे गणित सोडवायला 10 सेप्टिलियन (10 Septillion - 10,000,000,000,000,000,000,000,000) एवढी वर्षं लागतील तेच गणित ही चिप 5 मिनिटांत सोडवेल असा दावा गुगलने केलाय.

रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : निलेश भोसले

पाहा हा व्हीडिओ.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)