ब्राझील : संसदेत तोडफोड, सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती भवनावर हल्ला
ब्राझील : संसदेत तोडफोड, सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती भवनावर हल्ला
8 जानेवालीला ब्राझीलच्या राजधानीत संसद, सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती भवनावर माजी राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांचे हजारो समर्थक चालून गेले.
काहींनी संसदेत तोडफोड केली तर काहींनी अध्यक्षांच्या खुर्चीवर चढून नव्या राष्ट्राध्यक्षांचा विरोध केला. ब्राझीलमध्ये हे सगळं का घडतंय? या वादाचं मूळ कुठेय? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्ट मधून.