मोहम्मद रफी यांची कोणती गोष्ट अजूनही लोकांच्या स्मरणात आहे?

व्हीडिओ कॅप्शन, मोहम्मद रफींची कोणती गोष्ट अजूनही लोकांच्या स्मरणात आहे?
मोहम्मद रफी यांची कोणती गोष्ट अजूनही लोकांच्या स्मरणात आहे?

ख्यातनाम गायक मोहम्मद रफी यांचं हे जन्मशताब्दी वर्ष. पंजाबमध्ये जन्मलेले आणि लाहोरहून मुंबईला परतलेले रफी भारतातील अनेक भाषांमध्ये गायले.

त्यांच्या आवाजाची मोहीनी आजही लोकांच्या मनावर कायम आहे. मोहम्मद रफींच्या जन्मशताब्दीनिमित्त असंच चालता - बोलता आम्ही काही लोकांना त्यांच्या आठवणी विचारल्या. पाहा ते काय म्हणाले.