BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानमध्ये 46 जणांचा मृत्यू; तालिबानचा दावा
या हल्ल्यामध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती तालिबान सरकारचे उप प्रवक्ते हमदुल्ला फितरत यांनी म्हटलं आहे.
प्रगत महाराष्ट्राचं 'अशक्त' आरोग्य, कॅगने राज्याच्या आरोग्यसेवेवर कडक ताशेरे का ओढलेत?
महाराष्ट्र हे देशातील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरे तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरे मोठे राज्य आहे. मोठ्या लोकसंख्येसाठी पुरेशा आणि दर्जेदार आरोग्य सुविधा व आरोग्यसेवा पुरविण्यासाठी मजबूत आरोग्यसेवा पायाभूत सुविधा व सेवा असणे आवश्यक आहे.
समलैंगिक व्यक्तीवर 11 जणांच्या हत्येचा आरोप, हत्येनंतर तो मृतदेहाची माफी का मागायचा?
रुपनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) गलनीत सिंग खुराना यांनी याबाबतीत दावा केला की 11 हत्या करणाऱ्या एका समलिंगी व्यक्तीला त्यांनी अटक केली आहे.
व्हीडिओ, प्लास्टिकबद्दलची 'ही' धक्कादायक गोष्ट माहितीये का? सोपी गोष्ट, वेळ 6,56
जगभरातील प्राण्यांच्या वजनापेक्षा जास्त प्लास्टिक पृथ्वीवर आहे
मनू भाकर आणि खेलरत्न पुरस्कारावरुन का वाद होतोय? संपूर्ण माहिती
यावर्षी पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्टल आणि 10 मीटर मिक्स्ड एअर पिस्टल क्रीडा प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकलं होतं.
फ्रान्समधील सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे पॉर्न फॅन्टसीचं भयंकर रूप समोर
जवळपास 10 वर्ष जीजेल पेलिकोचा पती डॉमिनिक पेलिको तिला गुप्तपणे तिच्या नकळत गुंगीचं औषध देऊन इतर पुरूषांना तिच्यावर बलात्कार करण्यासाठी आमंत्रण देत राहिला.
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची यादी जाहीर, अंबानी कोणत्या स्थानावर?
वाल्टन परिवार हे वॉलमार्ट सुपरमार्केटचे मालक असून सैम वॉल्टन यांनी सहा दशकांपूर्वी पहिला सुपरमार्केट सुरू केला होता. आता त्यांचे वंजश आधीपेक्षा अधिक श्रीमंत झाले आहेत.
बीबीसी 100 विमेन 2024ः कोण आहे यावर्षी यादीत?
बीबीसीनं 2024 साठी जगभरातील 100 प्रेरणादायी आणि प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली आहे.
जमीन मोजणीसाठीच्या फी मध्ये वाढ, मोजणीच्या निकषात काय बदल झाले?
जमीन मोजणीच्या धोरणात दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यात जमीन मोजणीचे प्रकार कमी करण्यात आले आहेत. याशिवाय, नवीन प्रकारांनुसार शुल्काच्या रकमेतही बदल करण्यात आला आहे.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, मोहम्मद रफी यांची कोणती गोष्ट अजूनही लोकांच्या स्मरणात आहे?, वेळ 3,20
मोहम्मद रफींचं हे जन्मशताब्दी वर्ष
व्हीडिओ, श्याम बेनेगल यांच्या निधनानंतर कुणी कसा दिला निरोप?, वेळ 2,48
प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं 23 डिसेंबर 2024ला वयाच्या 90 वर्षी निधन झालं.
व्हीडिओ, भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती का मंदावली? - सोपी गोष्ट, वेळ 5,26
जीडीपीची ताजी आकडेवारी सांगते की, जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा हा दर 5.4% वर आलाय.
व्हीडिओ, फिटनेस ट्रॅकर वापरल्यानं मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो? | सोपी गोष्ट, वेळ 6,27
फिटनेस बँड्स, वॉचेस आणि आता अगदी रिंग्स हे तंत्रज्ञान काही प्रमाणात फायद्याचं आहे, पण यामुळे काही गंभीर समस्याही उभ्या राहत आहेत.
व्हीडिओ, सीताफळाचे पेटंट घेणारा भारतातील पहिला शेतकरी नवनाथ कसपटे, वेळ 6,57
बार्शीचे नवनाथ कसपटे हे भारतातले सीताफळाचे पेटंट घेणारे पहिले शेतकरी म्हणून ओळखले जातात.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : महाराष्ट्र निवडणुकीत काँग्रेसच्या आरोपांना ECI चं उत्तर
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : PPF खात्यात पैसे गुंतवण्याचे काय फायदे असतात? त्याची प्रक्रिया काय असते?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची पॉडकास्ट : जर्मनीला स्वतःत बदल करावे लागतील का?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
महाराष्ट्र
भारत
जगभरात
बीबीसी मराठी स्पेशल
'भारतीय चित्रपट सृष्टीने आंबेडकरांवर बहिष्कारच टाकला आहे', असे अभ्यासकांना का वाटते?
जातीव्यवस्थेविरोधातील लढा आणखी मजबूत करण्यासाठी चित्रपट या माध्यमाचा प्रभावीपणे वापर केला जाऊ शकतो.
आझाद मैदानः 1857चं स्वातंत्र्ययुद्ध, मराठा मोर्चा ते शपथविधीचा साक्षीदार
आज आझाद मैदान येथे मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. 'इथला एखादा कोपरा जरा खरवडला तर हा इतिहास भळाभळा वाहू लागेल असा हा भाग आहे,' असं आझाद मैदानाबद्दल म्हटलं जातं. जाणून घ्या या मैदानाच्या इतिहासाविषयी.
शैलजा पाईक : येरवडा झोपडपट्टी ते 7 कोटींची 'जिनिअस ग्रँट' फेलोशिप मिळवणाऱ्या महिला इतिहासकार
दलित स्त्रियांचं शिक्षण आणि त्यांच्या आत्मभानाच्या जागृतीचा इतिहास लिहिणाऱ्या सुप्रसिद्ध इतिहासकार अशी त्यांची ओळख आहे.
वाढवण : 'बंदरात भराव म्हणून आम्हालाच टाकून द्या, मासेमारी संपली तर जगायचं तरी का?'
मुंबईपासून दिडशे किलोमीटरवरील वाढवण किनारपट्टीपासून सहा ते सात किलोमीटर समुद्रात 1448 हेक्टर जागेवर भराव घालून भारतातील सर्वांत मोठं बंदर बांधलं जाणार आहे.
पश्चिम घाट: हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेपांमुळे इथल्या प्रजाती नामशेष होतील का?
सध्या काही मिनिटांना एखादं अशा प्रमाणात वाहनं धावणाऱ्या या हायवेवरची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. कारण गोवा आणि कर्नाटकला जोडणाऱ्या या हायवेचं चौपदरीकरण प्रस्तावित आहे. रस्ता त्याचं या जंगलातलं स्वत:चं आकारमान वाढवणार आहे.