डेलीहंट: बातम्या,निवडणूक,लोकल

यामध्‍ये जाहिराती आहेत
४.७
२६.१ लाख परीक्षण
१० कोटी+
डाउनलोड
आशय रेटिंग
किशोरवयीन
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

डेलीहंट पहिल्या क्रमांकाचे बातमी, मनोरंजन आणि व्हिडिओ सोशल ऐपआहे!

250+ मिलियन युजर्सशी जोडून घ्या आणि फॉलो करुन शेअर करा बातम्या, व्हिडिओ आणि व्हायरल कार्ड्स जे हिंदी, तमिळ, मल्ल्याळम, कन्नडा, तेलगू, इंग्रजी, मराठी, बांगला, गुजराती, ओडिया, पंजाबी, उर्दू आणि भोजपूरी भाषेत उपलब्ध आहेत.

देशातील सर्वात मोठे न्यूज सोर्स आणि हायपरलोकल प्रतिनिधींना फॉलो करा आणि लेटेस्ट रिजनल ट्रेंडविषयी अपडेट मिळवा.

इतरांशी संवाद साधा आणि ट्रेंड सुरु करा!

तुमचे प्रोफाईल आणि पोस्ट बनवा
उत्कृष्ट अशी पोस्ट बनवा आणि तुमचं मत मांडा. लोकांना टॅग करा, हॅशटॅग वापरा आणि ट्रेंड बनवा

रिपोस्ट आणि स्वतःचं मत मांडा
तुम्ही जे पाहिले तुम्हाला जे आवडलं? किंवा तुम्ही वाचत असलेल्या आर्टिकलवर तुमचं मत माडा? केवळ रिपोस्ट पर्यायावर क्लिक करा व आर्टिकल शेअर करा आणि इतरांनाही कळू द्या तुमचे मत काय. त्यांच्याशी संवाद साधा आणि चर्चा करा.

डेलीहंटवर कंटेट शेअर करा
किंवा काही वेगळं करण्याचा विचार करा? तुमचे फोटो, मजेदार इमेज, मीम्स, आवडते न्यूज आर्टिकल्स, व्हिडिओज आणि लिंक्स मित्रांसोबत किंवा इतरांसोबत शेअर करा. मोठे व्हा!

पोस्टद्वारे ट्रेडींग विषय जाणून घ्या
राजकारण, मनोरंजन, क्रीडा, कुकींग व लाईफस्टाईल या विषयात रस आहे, तर मग डेलीहंट अॅपमध्ये तम्हाला सर्व ट्रेडींग टॉपिक्स आणि हॅशटॅग मिळतील. युजर्स पोस्ट्स वाचा व त्यावर मत मांडा आणि लाईक्स व कमेंटद्वारे चर्चा करा.

डेलीहंट अॅपवर संपर्क वाढवा
डेलीहंट अॅपवर स्वतःचा संपर्क वाढवा. इतरांना फॉलो करा. प्रोफाईलला लाईक, कमेंट आणि त्यांच्या पोस्ट्सना रिपोस्ट करा

डेलीहंटवरील इतर फिचर

•तुमचा आवडता कंटेट 14+ भारतीय भाषेत 2600+ मिडिया पार्टनर्सद्वारे मिळवा.
• रेकमेंड स्ट्रीम बातम्या, व्हिडिओज आणि फोटोजचे कस्टमाईज्ड कंटेट मिळवा
• भारतातील प्रत्येक जिल्ह्यातून, गावातून आणि शहराच्या लोकल बातम्या मिळवा.
• मिळवा जगाच्या बातम्यांसह मनोरंजन, टिव्ही आणि सिनेमा गॉसिप, क्रिकेट अपडेट्स, भविष्य, तापमान, रोजगारसंबंधित बातम्या, संरक्षण, स्टॉक अपडेट आणखी बरंच काही...
• तुमचे आवडते वर्तमानपत्र, बातम्यांचे चॅनल, सेलिब्रिटी, क्रिएटर, मित्र आणि लेटेस्ट अप़डेट मिळवा, वाचा आर्टिकल्स आणि पाहा व्हिडिओ.
• पोस्ट लाईक, शेअर आणि कमेंट करा.
• फोटो, मीम्स, व्हिडिओ अपलोड करा आणि मित्रांना टॅग करा.
• प्रत्येक हालचालींवर नजर ठेवा- पोस्ट, लाईक, कमेंट आणि शेअर करा.
• आधी दिलेल्या अपडेटनुसार आर्टिकल ब्राऊज करा, वाचल्यास कमेंट करा आणि फॉलो करा.

बातम्यांसाठी तुमचे आवडते वर्तमानपत्र वाचा आणि व्हिडिओ पाहा

• हिंदी (हिंदी समाचार)- लाईव्ह हिंदूस्थान, आज तक, अमर उजाला, जागरण, प्रभात खबर, पंजाब केसरी इत्यादी...
• तमिळ (தமிழ் செய்தி) - दिनामालार, दिनाकरन, दिनामनी, विकातन, द हिंदू तमिळ, पुतिया थालायमूराय, पंजाब केसरी, नाक्कीहरन इत्यादी...
•मल्ल्याळम (മലയാവം ർതাത്ൾൾ)- मंगलम, आशियानेट, मध्यामन, दिपिका, केरली न्यूज, देशाभिमानी इत्यादी...
• कन्नड़ (, ನ್ಯೂಸ್) - प्रजावनी, विजयवानी, कन्नड़ दुनिया, कन्नड़ प्रभा, उदयवानी, सुवर्णान्यूज, व्रतभारती इत्यादी...
• तेलुगु (తెలుగు న్యూస్) साक्षी, ईनाडु, प्रजाशक्ति, ज़ी न्यूज़ तेलुगु, आंध्रज्योति, TV9 तेलुगु इत्यादी...
• अंग्रेजी - हिन्दुस्तान टाइम्स, इंडियाटुडे, द इंडियन एक्सप्रेस, द न्यू इंडियन एक्सप्रेस, डेक्कन क्रॉनिकल, डेक्कन हेराल्ड, द टेलीग्राफ, बीबीसी, न्यूज़ 18, द प्रिंट इत्यादी...
• मराठी (मराठी बातम्या) - लोकमत, लोकसत्ता, सामना, पुढारी, माझा पेपर, दैनिक प्रभात, सकाळ, साम टीवी, एबीपी माझा, तरुण भारत इत्यादी...
• बांग्ला (বাংলা সংবাদ) - आनंदबाजार पत्रिका, ईबेला, बीबीसी बांग्ला, कोलकाता 24*7, संगबाद प्रतिदिन, एबीपी आनंदा, आजकल, न्यूज 18 बांग्ला इत्यादी...
• गुजराती (સમાચાર) - गुजरात समचार, संदेश, जीएसटीवी, विश्व गुजरात, मिड डे- गुजराती, एबीपी अस्मिता, टीवी 9 गुजराती इत्यादी
• ओडिया (ଓଡ଼ିଆ) - ओडिशा समचार, ओडिशा रिपोर्टर, संबाद, ओडिया पुआ, कनक न्यूज, धारित्री, ओडिशा टीवी, द समाज व इत्यादी...
• पंजाबी - अजीत जालंधर, जगबानी, पंजाबी जागरण, रोज़ाना स्पोक्समॅन, पंजाब पोस्ट, डेली नवन जमाना, एबीपी सांझ इत्यादी.

आम्हाला संपर्क करा:

कुठली समस्या रिपोर्ट करा आणि फिडबॅक शेअर करा. डेलीहंटला आणखी चांगलं बनवण्यासाठी आम्हाला इ-मेल कराः [email protected] वर.
या रोजी अपडेट केले
२४ सप्टें, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 4
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.६
२५.८ लाख परीक्षणे
Jotiram Kadam
१० डिसेंबर, २०२४
त्याच त्याच बातम्या पुन्हा पुन्हा देत आहेत आणि आम्ही जर कमेंट करायचा लागले तर आमची कमेंट होत नाही मग जर आम्ही आमच्या हिंदू धर्माच्या विरोधात अश्लिल कमेंट करत असतात त्यांना प्रतिउत्तर देन्यासाठी आम्ही कॉमेंट करू शकत नसलो तर मग काय उपयोग आहे हे ॲप डाऊनलोड करून
२ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Eterno Infotech
१२ डिसेंबर, २०२४
प्रिय वापरकर्ता, झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व. या समस्येवर तुमची मदत करण्यासाठी,आम्ही तुम्हाला विनंती करतो की कृपया तुमच्या क्लायंट आयडीसह(प्रोफाइलवर जा>सेटिंग्जवर जा>क्लायंट आयडी वर स्क्रोल करा) या समस्येबद्दल आम्हाला [email protected] वर तपशीलवार लिहा,जेणेकरून आम्ही ते पाहू शकू. आपल्याला मदत करण्यासाठी आपल्या ईमेलची वाट पाहत आहे.धन्यवाद
DATTATRAY DNYANU Yadav
२५ ऑक्टोबर, २०२४
दुसरा कार्यक्रम पहाताना आपली सतत जाहीरात येते वेळेनुसार दाखवा
१३ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Eterno Infotech
२६ ऑक्टोबर, २०२४
प्रिय वापरकर्ता, गैरसोयीबद्दल क्षमस्व. आमची सेवा चालवण्यासाठी आणि आमचे अॅप विनामूल्य ठेवण्यासाठी, आम्ही कधीकधी जाहिराती चालवतो. आम्‍ही तुमच्‍या अभिप्रायाचा विचार करू आणि त्‍यांना केवळ मर्यादित ठिकाणीच आणि मर्यादित वेळेतच चालवण्‍याचा प्रयत्‍न करू आणि कोणत्याही समस्यांसाठी, कृपया आम्हाला [email protected] वर लिहू शकता. धन्यवाद.
suryakant nimbalkar
१० डिसेंबर, २०२४
खूप छान .....धन्यवाद जेष्ठ नागरीक
११ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Eterno Infotech
१० डिसेंबर, २०२४
Dear User, We are happy to see your positive review on our app. Thank you so much. Feel free to reach out to us at [email protected] for further assistance or to share feedbacks and suggestions thank you.

नवीन काय आहे

▶️ Watch LiveTv in Miniplayer
🔔 Get Live Cricket & Election updates
⏰ Latest in Politics, Entertainment & more!

ॲप सपोर्ट

फोन नंबर
+918951847712
डेव्हलपर याविषयी
ETERNO INFOTECH PRIVATE LIMITED
2nd Floor, No. 2, Vrr Legacy, 1st Main Road Jakkasandra Extension, 1st Block , Jakksandra Bengaluru, Karnataka 560034 India
+91 89518 47712