सर्जिपे
Appearance
सर्जिपे Sergipe | |||
ब्राझीलचे राज्य | |||
| |||
ब्राझिलच्या नकाशावर सर्जिपेचे स्थान
| |||
देश | ब्राझील | ||
राजधानी | अराकाहू | ||
क्षेत्रफळ | २१,९१० वर्ग किमी (२६ वा) | ||
लोकसंख्या | २०,००,७३८ (२२ वा) | ||
घनता | ९१.३ प्रति वर्ग किमी (५ वा) | ||
संक्षेप | SE | ||
http://www.se.gov.br |
सर्जिपे (ब्राझिलियन पोर्तुगीज: Sergipe) हे ब्राझिलियन संघातील सर्वांत लहान राज्य आहे. हे राज्य ब्राझिलाच्या ईशान्येकडील अटलांटिक किनाऱ्यावर वसले असून याच्या उत्तरेस आलागोआस, तर दक्षिणेस व पश्चिमेस बाइया ही अन्य राज्ये वसलेली आहेत. अराकाहू ही सर्जिपेची राजधानी आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- सर्जिपे शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (ब्राझिलियन पोर्तुगीज मजकूर) Archived 2008-01-31 at the Wayback Machine.