Jump to content

लाँगमाँट (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लाँगमाँटचे न्यायालय

लाँगमाँट हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. बोल्डर आणि वेल्ड काउंटीमध्ये असलेल्या या शहराची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ९८,७११ होती.[]

या गावाला येथून दिसणाऱ्या लाँग्स पीक डोंगराचे नाव देण्यात आले आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Longmont, Colorado Population 2021". worldpopulationreview.com. 14 June 2021 रोजी पाहिले.