राष्ट्रीय महामार्ग ४८
Appearance
राष्ट्रीय महामार्ग ४८ (जुने क्रमांकन) याच्याशी गल्लत करू नका.
राष्ट्रीय महामार्ग ४८ | |
---|---|
राष्ट्रीय महामार्ग ४८ चे नकाशावरील स्थान | |
पुणे शहराजवळील नवीन कात्रज बोगदा | |
मार्ग वर्णन | |
देश | भारत |
लांबी | २,८०७ किलोमीटर (१,७४४ मैल) |
देखरेख | भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण |
सुरुवात | दिल्ली |
शेवट | चेन्नई |
स्थान | |
राज्ये | दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक व तामिळनाडू |
राष्ट्रीय महामार्ग ४८ (National Highway 48) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग भारताची राष्ट्रीय राजधानी दिल्लीला दक्षिणेकडील चेन्नई महानगरासोबत जोडतो. राष्ट्रीय महामार्ग ४८ जयपूर, अहमदाबाद, सुरत, मुंबई, पुणे, बंगळूर इत्यादी देशामधील प्रमुख शहरांमधून धावतो.
इतिहास
[संपादन]२०१० मध्ये राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांकन बदलल्यानंतर खालील दोन महामार्ग एकत्रित करून राष्ट्रीय महामार्ग ४८ची निर्मिती करण्यात आली.
- जुना मुंबई-दिल्ली महामार्ग - राष्ट्रीय महामार्ग ८
- जुना मुंबई-चेन्नई महामार्ग - राष्ट्रीय महामार्ग ४
मार्ग
[संपादन]राष्ट्रीय महामार्ग ४८ भारतामधील अनेक प्रमुख शहरांमधून धावतो.
हरियाणा
[संपादन]राजस्थान
[संपादन]गुजरात
[संपादन]महाराष्ट्र
[संपादन]कर्नाटक
[संपादन]तामिळनाडू
[संपादन]वर्ग:
- भारतातील राष्ट्रीय महामार्ग
- दिल्लीमधील वाहतूक
- हरियाणामधील वाहतूक
- राजस्थानमधील वाहतूक
- गुजरातमधील वाहतूक
- महाराष्ट्रामधील राष्ट्रीय महामार्ग
- कर्नाटकमधील वाहतूक
- तमिळनाडूमधील वाहतूक
- दिल्लीतील राष्ट्रीय महामार्ग
- हरियाणातील राष्ट्रीय महामार्ग
- राजस्थानमधील राष्ट्रीय महामार्ग
- गुजरातमधील राष्ट्रीय महामार्ग
- कर्नाटकमधील राष्ट्रीय महामार्ग
- तमिळनाडूमधील राष्ट्रीय महामार्ग
- चेन्नईमधील वाहतूक