विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
२००१ भारताची जनगणना
सामान्य माहिती देश
भारत परिणाम लोकसंख्या
१,०२८,७३७,४३६ (२१.५४% ▲ ) सर्वाधिक लोकसंख्या असलेला प्रदेश
उत्तर प्रदेश (१६६,१९७,९२१ सर्वात कमी लोकसंख्या असलेला प्रदेश
लक्षद्वीप (६०,६५०) साक्षरता
६४.८% लिंग गुणोत्तर
९३३
१८७१ पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील २००१ची भारताची जनगणना ही १४ वी जनगणना होती. २००१ मध्ये भारताची लोकसंख्या ५३,२२,२३,०९० पुरुष आणि ४९,६५,१४,३४६ स्त्रिया अशी एकूण १,०२,८७,३७,४३६ (एक अब्ज दोन करोड सत्त्याऐंशी लाख सदतीस हजार चारशे छत्तीस) होती. एकूण लोकसंख्या ही १९९१ च्या जनगणनेत मोजलेल्या ८४,६४,२७,०३९ लोकांपेक्षा १८,२३,१०,३९७ ने अधिक वाढली, म्हणजेच २१.५% जास्त.[ १]
सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य
उत्तर प्रदेश
१६६,१९७,९२१
सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य
सिक्कीम
५४०,८५१
सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश
दिल्ली
१३,८५०,५०७
सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश
लक्षद्वीप
६०,६५०
सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा
मिदनापूर (पश्चिम बंगाल )
९,६१०,७८८
सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा
यानम (पुदुच्चेरी )
३१,३९४
भारताच्या लोकसंख्येच्या घनतेचा नकाशा
२००१ च्या जनगणनेच्या वेळेस भारतात २८ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेश आणि एकूण ५९३ जिल्हे होती.
भारताच्या लोकसंख्येचे राज्य निहाय विवरण
क्रमांक
राज्य / केंद्रशासित प्रदेश
राजधानी
प्रकार
लोकसंख्या [ २]
एकूण लोकसंख्येच्या %
लिंग गुणोत्तर [ ३]
साक्षरता [ ४] (%)
क्षेत्रफळ (कि.मी.)
लोकसंख्येची घनता (१/कि.मी.)
दशकातील वाढ % (१९९१-२००१)
१
उत्तर प्रदेश
लखनौ
राज्य
१६६,१९७,९२१
१६.१६
८९८
५६.२७
२४०,९२८
६९०
२५.९
२
महाराष्ट्र
मुंबई
राज्य
९६,८७८,६२७
९.४२
९२२
७६.८८
३०७,७१३
३१५
२२.७
३
बिहार
पाटणा
राज्य
८२,९९८,५०९
८.०७
९१९
४७
९४,१६३
८८१
२८.६
४
पश्चिम बंगाल
कोलकाता
राज्य
८०,१७६,१९७
७.७९
९३४
६८.६४
८८,७५२
९०३
१७.८
५
आंध्र प्रदेश
हैद्राबाद
राज्य
७६,२१०,००७
७.४१
९७८
६०.४७
२७५,०४५
२७७
१४.६
६
मध्य प्रदेश
भोपाळ
राज्य
६०,३४८,०२३
५.८७
९८७
७३.४५
३०८,२४५
२०२
२४.३
७
तमिळनाडू
चेन्नई
राज्य
६२,४०५,६७९
६.०७
९१९
६३.७४
१३०,०५८
४६४
११.७
८
राजस्थान
जयपूर
राज्य
५६,५०७,१८८
५.४९
९२१
६०.४१
३४२,२३९
१६५
२८.४
९
कर्नाटक
बंगळूर
राज्य
५२,८५०,५६२
५.१४
९६५
६६.६४
१९१,७९१
२७६
१७.५
१०
गुजरात
गांधीनगर
राज्य
५०,६७१,०१७
४.९३
९२०
६९.१४
१९६,०२४
२५८
२२.७
११
ओडिशा
भुवनेश्वर
राज्य
३६,८०४,६६०
३.५८
९७२
६३.०८
१५५,७०७
२३६
१६.३
१२
केरळ
तिरुवनंतपुरम
राज्य
३१,८४१,३७४
३.१०
१०५८
९०.८६
३८,८६३
८१९
९.४
१३
झारखंड
रांची
राज्य
२६,९४५,८२९
२.६२
९४१
५३.५६
७९,७१४
३३८
२३.४
१४
आसाम
दिसपूर
राज्य
२६,६५५,५२८
२.५९
९३५
६३.२५
७८,४३८
३४०
१८.९
१५
पंजाब
चंदिगढ
राज्य
२४,३५८,९९९
२.३७
८७६
६९.६५
५०,३६२
४८४
२०.१
१६
छत्तीसगढ
रायपूर
राज्य
२०,८३३,८०३
२.०३
८६१
६७.९१
१३५,१९१
१५६
१८.३
१७
हरियाणा
चंदिगढ
राज्य
२१,१४४,५६४
२.०६
९८९
६४.६६
४४,२१२
४७१
२८.४
१८
दिल्ली
दिल्ली
केंद्रशासित प्रदेश
१३,८५०,५०७
१.३५
८२१
८१.६७
१,४८४
९३३३
४७.०
१९
जम्मू आणि काश्मीर
जम्मू (हिवाळा)
राज्य
१०,१४३,७००
०.९९
८९२
५५.५२
२२२,२३६
४६
२९.४
श्रीनगर (उन्हाळा)
२०.४
२०
उत्तराखंड
देहरादून
राज्य
८,४८९,३४९
०.८३
९६२
७१.६२
५३,४८३
१५९
२०.४
२१
हिमाचल प्रदेश
शिमला
राज्य
६,०७७,९००
०.५९
९६८
७६.४८
५५,६७३
१०९
१७.५
२२
त्रिपुरा
आगरताळा
राज्य
३,१९९,२०३
०.३१
९४८
७३.१९
१०,४८६
३०५
१६.०
२३
मेघालय
शिलाँग
राज्य
२,३१८,८२२
०.२३
९७२
६२.५६
२२,४२९
१०३
३०.७
२४
मणिपूर
इंफाळ
राज्य
२,२९३,८९६
०.२२
९७४
७०.५३
२२,३२७
१०३
२४.९
२५
नागालॅंड
कोहिमा
राज्य
१,९९०,०३६
०.१९
९००
६६.५९
१६,५७९
१२०
६४.५
२६
गोवा
पणजी
राज्य
१,३४७,६६८
०.१३
९६१
८२.०१
३,७०२
३६४
१५.२
२७
अरुणाचल प्रदेश
इटानगर
राज्य
१,०९७,९६८
०.११
८९३
५४.३४
८३,७४३
१३
२७.०
२८
पुदुच्चेरी
पाँडिचेरी
केंद्रशासित प्रदेश
९७४,३४५
०.०९
१००१
८१.२४
४७९
२०३४
२०.६
२९
मिझोरम
ऐझॉल
राज्य
८८८,५७३
०.०९
७७७
८१.९४
२१,०८१
४३
२८.८
३०
चंदिगढ
चंदिगढ
केंद्रशासित प्रदेश
९००,६३५
०.०९
९३५
८८.८
११४
७७९५
४०.३
३१
सिक्कीम
गंगटोक
राज्य
५४०,८५१
०.०५
८७५
६८.८१
७,०९६
७६
३३.१
३२
अंदमान आणि निकोबार
पोर्ट ब्लेर
केंद्रशासित प्रदेश
३५६,१५२
०.०३
८४६
८१.३
८,२४९
४३
२६.९
३३
दादरा आणि नगर-हवेली
सिल्वासा
केंद्रशासित प्रदेश
२२०,४९०
०.०२
८१२
५७.६३
४९१
४४९
५९.२
३४
दमण आणि दीव
दमण
केंद्रशासित प्रदेश
१५८,२०४
०.०२
७१०
७८.१८
११२
१४१३
५५.७
३५
लक्षद्वीप
कवरत्ती
केंद्रशासित प्रदेश
६०,६५०
०.०१
९४८
८६.६६
३२
१८९५
१७.३
एकूण
भारत
नवी दिल्ली
३५
१,०२८,७३७,४३६
१००
९३३
६४.८%
३,२८७,२४०
३८२
२१.५%
धर्म निहाय लोकसंख्येचे विवरण[ संपादन ]
२००१ च्या जनगणनेत हिंदू ८२.७५ कोटी (८०.४५%) आणि मुस्लिम १३.८ कोटी (१३.४%) होते.[ ५]
भारताची धार्मिक लोकसंख्या
धर्म
लोकसंख्या
भारताच्या एकूण लोकसंख्येच्या (%)
बहुसंख्यी राज्य
साक्षरता
हिंदू ( )
८२७,५७८,८६८
८०.५
२७
६५.१%
इस्लाम ( )
१३८,१८८,२४०
१३.४
२
५९.१%
ख्रिश्चन ( )
२४,०८०,०१६
२.३
३
८०.३%
शीख ( )
१९,२१५,७३०
१.९
१
६९.४%
बौद्ध ( )
७,९५५,२०७
०.८
०
७४.७%
जैन ( )
४,२२५,०५३
०.४
०
९४.१%
अन्य धर्म
६,६३९,६२६
०.६
०
–
निधर्मी
७२७,५८८
०.१
०
एकूण
१,०२८,६१०,३२८
१००.०
३५
६४.८%
हिंदी ही भारताच्या उत्तर भागात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. २००१ च्या जनगणनेनुसार, ५३.६% भारतीय लोकसंख्येला हिंदी भाषा बोलता येते, त्यापैकी ४१% लोकांनी हिंदीला त्यांची मातृभाषा म्हणून घोषित केले आहे. २००१ च्या जनगणनेत १२.१८% भारतीयांना इंग्रजी भाषा माहीत आहे. भारतातील द्विभाषिकांची संख्या २५.५ कोटी आहे, जी २००१ मधील लोकसंख्येच्या २४.८% आहे. भाषेच्या संख्येत पापुआ न्यू गिनी (८३९) नंतर भारत (७८०) जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतातील भाषिकांच्या संख्येनुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय भाषा (२००१ जनगणना)
भाषा
प्रथम भाषा म्हणून बोलणारे
एकूण लोकसंख्येच्या प्रथम भाषा म्हणून बोलणाऱ्यांची टक्केवारी
द्वितीय भाषा म्हणून बोलणारे
तृतीय भाषा म्हणून बोलणारे
एकूण भाषिक
एकूण भाषिकांची एकूण लोकसंख्येतील टक्केवारी
हिंदी
४२२,०४८,६४२
४१.०३
९८,२०७,१८०
३१,१६०,६९६
५५१,४१६,५१८
५३.६
इंग्रजी
२२६,४४९
०.०२
८६,१२५,२२१
३८,९९३,०६६
१२५,३४४,७३६
१२.१८
बंगाली
८३,३६९,७६९
८.१
६,६३७,२२२
१,१०८,०८८
९१,११५,०७९
८.८६
मराठी
७१,९३६,८९४
६.९९
९,५४६,४१४
२,७०१,४९८
८४,१८४,८०६
८.१८
तेलुगू
७४,००२,८५६
७.१९
९,७२३,६२६
१,२६६,०१९
८४,९९२,५०१
८.२६
तमिळ
६०,७९३,८१४
५.९१
४,९९२,२५३
९५६,३३५
६६,७४२,४०२
६.४९
गुजराती
४६,०९१,६१७
४.४८
३,४७६,३५५
७०३,९८९
५०,२७१,९६१
४.८९
उर्दू
५१,५३६,१११
५.०१
६,५३५,४८९
१,००७,९१२
५९,०७९,५१२
५.७४
कन्नड
३७,९२४,०११
३.६९
११,४५५,२८७
१,३९६,४२८
५०,७७५,७२६
४.९४
उडिया
३३,०१७,४४६
३.२१
३,२७२,१५१
३१९,५२५
३६,६०९,१२२
३.५६
मल्याळम
३३,०६६,३९२
३.२१
४९९,१८८
१९५,८८५
३३,७६१,४६५
३.२८
पंजाबी
३३,१२४,७२६
२.८३
२,२३०,०००
७२०,०००
३६,६००,०००
३
संस्कृत
१४,१३५
<०.०१
१,२३४,९३१
३,७४२,२२३
४,९९१,२८९
०.४९
विभाग
साक्षरता
व्यक्ती
पुरुष
स्त्रिया
एकूण
साक्षरांची संख्या
५६०,६८७,७९७
३३६,५३३,७१६
२२४,१५४,०८१
साक्षरता दर
६४.८%
७५.३%
५३.७%
ग्रामीण
साक्षरांची संख्या
३६१,८७०,८१७
२२३,५५१,६४१
१३८,३१९,१७६
साक्षरता दर
५८.७%
७०.७%
४६.१%
शहरी
साक्षरांची संख्या
१९८,८१६,९८०
११२,९८२,०७५
८५,८३४,९०५
साक्षरता दर
७९.९%
८६.३%
७२.९%
^ "Census of India : India at a glance / Population" . censusindia.gov.in . 2021-12-23 रोजी पाहिले .
^ (PDF) https://www.prb.org/wp-content/uploads/2011/04/india-population-2001-2011.pdf .
^ "Sex Ratio in India" . www.census2011.co.in . 2021-12-24 रोजी पाहिले .
^ (PDF) https://www.indiabudget.gov.in/budget_archive/es2006-07/chapt2007/tab94.pdf .
^ https://censusindia.gov.in/census_and_you/religion.aspx .