Jump to content

डंकर्कची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डंकर्कची लढाई
दुसरे महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
डंकर्कहून सुटका झालेले ब्रिटिश सैनिक डोव्हर येथे किनाऱ्यावर येत असताना
डंकर्कहून सुटका झालेले ब्रिटिश सैनिक डोव्हर येथे किनाऱ्यावर येत असताना
दिनांक २६ मे - ४ जून, १९४०
स्थान डंकर्क, फ्रांस
परिणती जर्मनीचा विजय. ३,३८,००० ब्रिटिशफ्रेंच सैनिक युद्धबंदी न होता पळून इंग्लंडला गेले वपरत जर्मनीविरुद्ध लढले.
प्रादेशिक बदल फ्रांसवर जर्मनीचे प्रभुत्व वाढले
युद्धमान पक्ष
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम


फ्रान्स फ्रांस
पोलंड पोलंड
बेल्जियम ध्वज बेल्जियम
मोरोक्को
भारत ध्वज भारत []
कॅनडा ध्वज कॅनडा
Flag of the Netherlands नेदरलँड्स []

नाझी जर्मनी ध्वज जर्मनी
सेनापती
युनायटेड किंग्डम लॉर्ड गॉर्ट
फ्रान्स मॅक्झिम वायगांड
फ्रान्स जॉर्जेस ब्लांशार्ड
फ्रान्स रेने प्रिऊ
फ्रान्स जे.एम. एब्रियल[]
नाझी जर्मनी गेर्ड फोन रुंडश्टेट
नाझी जर्मनी इवॉल्ड फोन क्लाइ्स्ट (पॅंझरग्रुप फोन क्लाइस्ट)
सैन्यबळ
अंदाजे ४,००,०००
३,३८,६२५ सैनिकांची सुटका[]
अंदाजे ८,००,०००
बळी आणि नुकसान
*ब्रिटिश
६८,१११ हताहत किंवा युद्धबंदी (बॅटल ऑफ फ्रांसमध्ये) ~३,५०० सुटका होत असताना मृत्युमुखी
६३,८७९ रणगाडे आणि इतर स्वयंचलित वाहने
२,४७२ तोफा
६ विनाशिका
२००पेक्षा जास्त इतर नौका
१००पेक्षा जास्त विमाने[][]
  • फ्रेंच
    ३५,००० युद्धबंदी
    ३ विनाशिका[][][]
* (अंदाजे)
२०,००० हताहत
१०० रणगाडे
१५६ विमाने[१०]

डंकर्कची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीदोस्त राष्ट्रांच्या सैन्यात झालेली लढाई होती. २६ मे ते ४ जून, इ.स. १९४० दरम्यान फ्रांसच्या डंकर्क शहराजवळ झालेल्या या लढाईत जर्मनीचा विजय झाला व दोस्त सैन्याने घाईघाईत इंग्लिश चॅनलपल्याड इंग्लंडमध्ये पळ काढला. कोंडीत पकडले गेलेले हे सैनिक जर सुटले नाही तर युनायटेड किंग्डमच्या सरकारने जर्मनीसमोर शरणागती पत्करण्याची तयारी केली होती. अंदाजे ३ लाख सैनिकांनी या ९ दिवसांत मिळेल त्या साधनाने समुद्र पार केला व ही परिस्थिती टाळली. फ्रेंच सैन्याच्या ६०,००० सैनिकांपैकी २६,००० दोस्तांबरोबर इंग्लंडला आले तर उरलेल्यांनी जर्मन सैन्यासमोर शरणागती पत्करली. दुसऱ्या महायुद्धात फ्रान्सचा पाडाव होण्याची ही नांदी होती.

ऑपरेशन डायनॅमो

[संपादन]

फ्रांसच्या समुद्रकाठी अडकलेल्या सैनिकांना सोडविण्याच्या मोहीमेला ऑपरेशन डायनॅमो असे सांकेतिक नाव दिले गेले होते.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Soutik Biswas,"Does Christopher Nolan's Dunkirk ignore the role of the Indian army?""BBC News",2017
  2. ^ "Dunkirk Evacuation". 21 जानेवारी 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 जानेवारी 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "हायपरवॉर: द वॉर इन फ्रांस ॲंड फ्लॅंडर्स १९३९-४०" (इंग्लिश (प्रकरण १२) भाषेत). 9 ऑगस्ट 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "Operation Dynamo, the evacuation from Dunkirk, 27 May–4 June 1940". 16 फेब्रुवारी 2008. 17 डिसेंबर 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 डिसेंबर 2016 रोजी पाहिले.
  5. ^ "Evacuation of Dunkirk: Miracle on the Channel". 18 डिसेंबर 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  6. ^ "The Battle for France and the Dunkirk Evacuation May–June 1940". guidedbattlefieldtours.co.uk. 26 डिसेंबर 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  7. ^ "Dunkirk facts & figures". 5 फेब्रुवारी 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  8. ^ "टाइमलाइन ऑफ द डंकर्क इव्हॅक्युएशन" (इंग्लिश भाषेत). 26 डिसेंबर 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित.CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ "विदागारीत माहिती". 23 जुलै 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 जुलै 2017 रोजी पाहिले.
  10. ^ "संग्रहित प्रत". रोजी मूळ पानापासून संग्रहित2018-03-07. 2018-03-05 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)