ग्विदो ग्रांदी
Appearance
लुइगी ग्विदो ग्रांदी (ऑक्टोबर १, इ.स. १६७१:क्रेमोना, इटली - जुलै ४, इ.स. १७४२) हा इटलीचा गणितज्ञ व धर्मगुरू होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |
ग्विदो ग्रांदी | |
पूर्ण नाव | लुइगी ग्विदो ग्रांदी |
जन्म | ऑक्टोबर १, इ.स. १६७१ क्रेमोना, इटली |
मृत्यू | जुलै ४, इ.स. १७४२ |
कार्यक्षेत्र | गणित |