अचला सचदेव
Appearance
अचला सचदेव (३ मे, १९२०:पेशावर, ब्रिटिश भारत - ३० एप्रिल, २०१२:पुणे, महाराष्ट्र, भारत) या भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांनी लहानपणीच चित्रपटांमध्ये अभिनय सुरू केला. त्यांनी वक्त आणि दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सहित १३० हिंदी चित्रपटांतून अभिनय केला.
सचदेव ऑल इंडिया रेडियोच्या लाहोर आणि दिल्ली स्थानकात नोकरी केली होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |