Jump to content

अंडेल्को दुरीचिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आन्देल्को दुरिचिच (सर्बियन सिरिलिक: Anđelko Đuričić; २१ नोव्हेंबर १९८०, पान्चेव्हो, युगोस्लाव्हिया) हा एक सर्बियन फुटबॉलपटू आहे. २०१० फिफा विश्वचषकातील सर्बिया संघामध्ये गोलरक्षक म्हणून त्याची निवड केली गेली होती.

बाह्य दुवे

[संपादन]