Jump to content

हुआन पेरॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Khirid Harshad (चर्चा | योगदान)द्वारा २०:३२, १० नोव्हेंबर २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

हुआन दॉमिंगो पेरॉन (८ ऑक्टोबर, इ.स. १८९५ - १ जुलै, इ.स. १९७४) हा आर्जेन्टिनाचा लश्करी अधिकारी आणि राष्ट्राध्यक्ष होता. हा तीनवेळा राष्ट्राध्यक्षपदी निवडून गेला. त्याआधी पेरॉन श्रममंत्री आणि उपराष्ट्राध्यक्षपदी होता.