Jump to content

वुकसाँग अरेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Khirid Harshad (चर्चा | योगदान)द्वारा १६:५४, १२ सप्टेंबर २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

कॅडिलॅक अरीना, बीजिंग ऑलिंपिक बेसबॉल अरीना तथा बीजिंग वुकेसॉंग सांस्कृतिक आणि क्रीडा केंद्र हे चीनची राजधानी बीजिंगमधील खेळाचे मैदान आहे. हे इन्डोर[मराठी शब्द सुचवा] मैदान २००८ ऑलिंपिक स्पर्धांसाठी बांधले गेले होते.

६३,००० मी विस्तार असलेल्या या मैदानात १८,००० प्रेक्षक बसू शकतात.