Jump to content

इंटरस्टेट ५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
KiranBOT II (चर्चा | योगदान)द्वारा २१:४३, २७ मार्च २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
अमेरिका  राष्ट्रीय महामार्ग आय-5
Interstate ५ map.svg
लांबी २,२२२.९७ किमी
सुरुवात कॅनडाच्या सीमेवर ब्रिटिश कोलंबिया महामार्ग ९९, ब्लेन, वॉशिंग्टन जवळ (उत्तर)
मुख्य शहरे सिॲटल, पोर्टलॅंड, साक्रामेंटो, लॉस एंजेलस, सान डियेगो
शेवट मेक्सिकोच्या सीमेवर फेडरल महामार्ग १, सान इसिद्रो जवळ (दक्षिण)
जुळणारे प्रमुख महामार्ग यूएस-२ (एव्हरेट, वॉशिंग्टन)
आय-९० (सिॲटल, वॉशिंग्टन)
यूएस-१०१ (ऑलिंपिया, वॉशिंग्टन)
आय-८४ (पोर्टलॅंड, ओरेगन)
आय-८०, यूएस-५० (साक्रामेंटो, कॅलिफोर्निया)
आय-१० (लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया)
आय-८ (सान डियेगो, कॅलिफोर्निया)
राज्ये वॉशिंग्टन, ओरेगन, कॅलिफोर्निया
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

इंटरस्टेट ५ तथा आय-५ हा अमेरिकेतील महामार्ग आहे. वॉशिंग्टन, ओरेगन आणि कॅलिफोर्निया राज्यांना जोडणारा हा रस्ता देशाच्या उत्तर सीमेपासून दक्षिण सीमेपर्यंत आहे.

हा महामार्ग २,२२२.९७ किमी लांबीचा आहे.