Jump to content

माकड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माकड
A young male White-fronted Capuchin (Cebus albifrons).
A young male White-fronted Capuchin (Cebus albifrons).
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: Primates
Infraorder: Simiiformes
in part
Approximate worldwide distribution of monkeys. Old World monkeys in red, New World in orange.
Approximate worldwide distribution of monkeys. Old World monkeys in red, New World in orange.
Families

Cebidae
Aotidae
Pitheciidae
Atelidae
Cercopithecidae

शेपटी असणारा एक केसाळ प्राणी. हा प्राणी माणसाचा पूर्वज समजला जातो. त्यांना स्वतःची अशी भाषा असते.

पृथ्वीवरील प्रगत प्राण्यांपैकी एक असून याचा अंगठा निष्क्रिय असतो.


एक माकड़ी

माकड हा प्राणी आपले वास्तव्य झाडावर करतो . तो झाडांची फळे खाऊन जीवन जगतो. दुसऱ्या प्राण्यांपासून आपले रक्षण व्हावे म्हणून तो समुहात राहतो. माकड हा मानव वस्तीत सहजगत्या आढळून येणारा प्राणी आहे. नरवानर गणातील इतर प्राण्यांप्रमाणे माकडाच्या मेंदूचे आकारमान मोठे असते. माकडांच्या हातापायांची संचारक्षमता चांगली असते व त्यांची दृष्टीही तीक्ष्ण असते. या सर्व लक्षणांमुळे माकडे क्रियाशील असतात आणि पुष्कळदा ती माणसाचे अनुकरण करतात.