Jump to content

क्रोएशिया राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रोएशिया
चित्र:Croatiacri.gif
असोसिएशन क्रोएशियन क्रिकेट फेडरेशन
कर्मचारी
प्रशिक्षक डॅरेन मॅडी[]
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य[] (२०१७)
आयसीसी प्रदेश युरोप
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
आं.टी२०८३वा७९वा (२५ जून २०२३)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि. फिनलंडचा ध्वज फिनलंड सीबार्न, ऑस्ट्रिया; २१ ऑगस्ट २०००
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि. स्वीडनचा ध्वज स्वीडन केरवा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरवा येथे; १३ जुलै २०२२
अलीकडील आं.टी२० वि. हंगेरीचा ध्वज हंगेरी जीबी ओव्हल, वोडलिगेत येथे; ६ ऑगस्ट २०२३
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]११२/८ (० बरोबरीत, १ निकाल नाही)
चालू वर्षी[]०/० (० बरोबरीत, ० निकाल नाही)
११ मे २०२४ पर्यंत

क्रोएशिया क्रिकेट संघ हा क्रोएशिया देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. क्रोएशिया संघाने १३ जुलै रोजी स्वीडनचा ध्वज स्वीडनविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

  1. ^ "Darren Maddy to coach Croatia". Cricket Europe. 1 October 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 May 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  4. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  5. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.