Jump to content

ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

मेलबर्न ग्रांप्री सर्किट, मेलबर्न
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत १९२८
सर्वाधिक विजय (चालक) ऑस्ट्रेलिया लेक्स डेव्हिसन (४)
जर्मनी मायकेल शुमाकर (४)
सर्वाधिक विजय (संघ) युनायटेड किंग्डम स्कुदेरिआ फेरारी (१४)
सर्किटची लांबी ५.३०३ कि.मी. (३.२९५ मैल)
शर्यत लांबी ३०७.५७४ कि.मी. (१९१.११० मैल)
फेऱ्या ५८
मागिल शर्यत ( २०२४ )
पोल पोझिशन
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी


ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (इंग्लिश: Australian Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत ऑस्ट्रेलिया देशाच्या मेलबर्न शहरामधील मेलबर्न ग्रांप्री सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

१९२८ सालापासून सलग खेळवण्यात आलेली ही शर्यत फॉर्म्युला वनमध्ये १९८५ सालापासून समाविष्ट करण्यात आली. १९८५ ते १९९५ दरम्यान ही शर्यत साउथ ऑस्ट्रेलियामधील ॲडलेड शहरामध्ये खेळवली जात असे. १९९६ सालापासून ऑस्ट्रेलियन ग्रांप्री मेलबर्नमध्येच आहे.

सर्किट

[संपादन]

ॲडलेड स्ट्रीट सर्किट

[संपादन]

ॲडलेड स्ट्रीट सर्किट (ॲडलेड पार्कलॅन्डस सर्किट) हे एक तात्पुरते स्ट्रीट सर्किट आहे, जे ॲडलेड शहरातील मुख्य व्यवसाय क्षेत्राजवळील, इस्ट पार्कलॅन्डस क्षेत्रात आहे.

आल्बर्ट पार्क / मेलबर्न ग्रांप्री सर्किट

[संपादन]

मेलबर्न ग्रांप्री सर्किट हे एक, फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे स्ट्रीट सर्किट आहे, जे आल्बर्ट पार्क तलावा भोवती फिरते. हा सर्किट मेलबर्न पासून काही कि.मी अंतरावर आहे व दर वर्षी येथे फॉर्म्युला वन ऑस्ट्रेलियन ग्रांप्री आयोजीत करण्यात येते. ह्या सर्किट वर इतर शर्यती सुद्दा आयोजीत करण्यात येतात जसे सुपर कार चालेंज. ह्या सर्किटला एफ.आय.ए. श्रेणी १चा दर्जा प्राप्त आहे. हा सर्किट एका सार्वजनिक रस्त्यावरून चालतो, तरीपण येथे शर्यती आयोजीत करण्यात येतात कारण हा सर्किट एक नैसर्गिक रस्ताचे गुणधर्म पाळतो व शर्यतीत लागणारी जलदता येथे मिळवता येते.

विजेते

[संपादन]
ॲडलेड स्ट्रीट सर्किट, जे १९८५ ते १९९५ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आले.
मेलबर्न ग्रांप्री सर्किट, जे १९५३, १९५६ आणि १९९६ ते सध्या पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आले.
ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीच्या सर्व ठिकाणांचा नकाशा.

वारंवार विजेते चालक

[संपादन]

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

As of the 2018 edition, four-time World Drivers' Champion Alain Prost remains the only driver to win the race in both World Championship and domestic formats, winning the Australian Drivers' Championship 1982 race before winning in Adelaide in 1986 and 1988.

एकूण विजय चालक शर्यत
ऑस्ट्रेलिया लेक्स डेव्हिसन १९५४, १९५७, १९५८, १९६१
जर्मनी मिखाएल शुमाखर २०००, २००१, २००२, २००४
ऑस्ट्रेलिया बिल थॉम्पसन १९३०, १९३२, १९३३
ऑस्ट्रेलिया डग व्हाईटफोर्ड १९५०, १९५२, १९५३
ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम १९५५, १९६३, १९६४
न्यूझीलंड ग्रॅहम मॅकराय १९७२, १९७३, १९७८
ब्राझील रॉबर्टो मोरेनो १९८१, १९८३, १९८४
फ्रान्स एलेन प्रोस्ट १९८२, १९८६, १९८८
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन २००९, २०१०, २०१२
जर्मनी सेबास्टियान फेटेल २०११, २०१७, २०१८
ऑस्ट्रेलिया लेस मर्फी १९३५, १९३७
न्यूझीलंड ब्रुस मॅकलारेन १९६२, १९६५
ऑस्ट्रेलिया फ्रॅंक मटिच १९७०, १९७१
ऑस्ट्रेलिया मॅक्स स्टुअर्ट १९७४, १९७५
ऑस्ट्रिया गेऱ्हार्ड बर्गर १९८७, १९९२
ब्राझील आयर्टोन सेन्ना १९९१, १९९३
युनायटेड किंग्डम डेमन हिल १९९५, १९९६
युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड १९९७, २००३
फिनलंड किमी रायकोन्नेन २००७, २०१३
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन २००८, २०१५
जर्मनी निको रॉसबर्ग २०१४, २०१६

वारंवार विजेते कारनिर्माता

[संपादन]

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
१२ इटली स्कुदेरिआ फेरारी १९५७, १९५८, १९६९, १९८७, १९९९, २०००, २००१, २००२, २००४, २००७, २०१७, २०१८
युनायटेड किंग्डम मॅकलारेन १९७०, १९८६, १९८८, १९९१, १९९२, १९९३, १९९७, १९९८, २००३, २००८, २०१०, २०१२
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१ १९८०, १९८५, १९८९, १९९४, १९९५, १९९६
युनायटेड किंग्डम कुपर कार कंपनी १९५५, १९६०, १९६१, १९६२, १९६५
फ्रान्स बुगाटी १९२९, १९३०, १९३१, १९३२
युनायटेड किंग्डम एम.जी. कार्स १९३५, १९३७, १९३९, १९४७
युनायटेड किंग्डम लोला कार्स १९७४, १९७५, १९७७, १९७९
युनायटेड किंग्डम राल्ट १९८१, १९८२, १९८३, १९८४
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २०१४, २०१५, २०१६, २०१९
फ्रान्स टॅलबॉट-लागो १९५२, १९५३
इटली मसेराती १९५६, १९५९
युनायटेड किंग्डम ब्राभॅम १९६३, १९६४
युनायटेड किंग्डम ब्रिटिश रेसिंग मोटर्स १९६६, १९६७
ऑस्ट्रेलिया मटिच १९७१, १९७६
न्यूझीलंड ग्रॅहम मॅकराय १९७३, १९७८
फ्रान्स रेनोल्ट एफ१ २००५, २००६

वारंवार विजेते इंजिन निर्माता

[संपादन]

ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
१२ इटली स्कुदेरिआ फेरारी १९५७, १९५८, १९६९, १९८७, १९९९, २०००, २००१, २००२, २००४, २००७, २०१७, २०१८
११ जर्मनी मर्सिडीज-बेंझ * १९९७, १९९८, २००३, २००८, २००९, २०१०, २०१२, २०१४, २०१५, २०१६, २०१९
१० अमेरिका फोर्ड मोटर कंपनी ** १९५०, १९५१, १९६८, १९८०, १९८१, १९८२, १९८३, १९८४, १९९०, १९९३
फ्रान्स रेनोल्ट एफ१ १९८९, १९९४, १९९५, १९९६, २००५, २००६, २०११, २०१३
अमेरिका शेवरले १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७७, १९७८, १९७९
युनायटेड किंग्डम क्लायमॅक्स १९६१, १९६२, १९६३, १९६४ १९६५
फ्रान्स बुगाटी १९२९, १९३०, १९३१, १९३२
युनायटेड किंग्डम एम.जी. कार्स १९३५, १९३७, १९३९, १९४७
जपान होंडा रेसिंग एफ१ १९८५, १९८८, १९९१, १९९२
इटली मसेराती १९५६, १९५९, १९६०
ऑस्ट्रेलिया रेप्को/होल्डेन १९७०, १९७१, १९७६
फ्रान्स टॅलबॉट-लागो १९५२, १९५३
युनायटेड किंग्डम ब्रिटिश रेसिंग मोटर्स १९६६, १९६७

* ईलमोर ने १९९७ ते २००३ पर्यंत बनवले.

** कॉसवर्थ ने १९६८ ते १९९३ पर्यंत बनवले.

हंगामानुसार विजेते

[संपादन]

गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

  • Alain Prost is the only driver, as of the 2019 Australian Grand Prix, to win the race in both Australian domestic (1982) and World Championship (1986 and 1988) formats.
  • The last Australian driver to win the AGP was 1980 World Champion Alan Jones who won 1980's non-championship race.
  • The last Australian driver to officially finish on the podium was John Smith in 1983. Australia's only current (2019) Grand Prix driver Daniel Ricciardo had finished 2nd in the 2014 race, but was disqualified post-race.
  • Since becoming a round of the Formula One World Championship in 1985, Jones (1985 and 1986), David Brabham (1990 and 1994), Mark Webber (2002–2013) and Ricciardo (2012–present) are the only Australian drivers to race in the Australian Grand Prix.
हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९२८ # ऑस्ट्रेलिया आर्थर वाइट ऑस्टिन मोटर कंपनी फिलिप आयलॅन्ड ग्रांप्री सर्किट
१९२९ ऑस्ट्रेलिया आर्थर टेरडिच बुगाटी
१९३० ऑस्ट्रेलिया बिल थॉम्पसन बुगाटी
१९३१ ऑस्ट्रेलिया कार्ल जुंकर बुगाटी
१९३२ ऑस्ट्रेलिया बिल थॉम्पसन * बुगाटी
१९३३ ऑस्ट्रेलिया बिल थॉम्पसन * रायले
१९३४ ऑस्ट्रेलिया बॉब ली-राइट * सिंगर
१९३५ ऑस्ट्रेलिया लेस मर्फी * एम.जी. कार्स
१९३६ शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९३७ + ऑस्ट्रेलिया लेस मर्फी * एम.जी. कार्स व्हिक्टर हार्बर
१९३८ युनायटेड किंग्डम पीटर व्हाइटहेड * इंगलिश रेसिंग ऑटोमोबाइलस माउंट पॅनोरामा सर्किट
१९३९ ऑस्ट्रेलिया अ‍ॅलन टोमिंसन * एम.जी. कार्स लॉबेथल सर्किट
१९४६
-
१९४०
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९४७ ऑस्ट्रेलिया बिल मरे * एम.जी. कार्स माउंट पॅनोरामा सर्किट
१९४८ न्यूझीलंड फ्रॅंक प्रैट * बी.एम.डब्ल्यू. आर.ए.ए.एफ विल्यम्स हवाई तळ
१९४९ ऑस्ट्रेलिया जॉन क्राऊच डेलहाये लीबर्न, क्वीन्सलंड
१९५० ऑस्ट्रेलिया डग व्हाईटफोर्ड फोर्ड मोटर कंपनी नुरीरूपा, दक्षिण ऑस्ट्रेलिया
१९५१ ऑस्ट्रेलिया वॉरविक प्रथले जि.आर.एस-फोर्ड मोटर कंपनी नॉरोगिन, पश्चिम ऑस्ट्रेलिया
१९५२ ऑस्ट्रेलिया डग व्हाईटफोर्ड टॅलबॉट-लागो माउंट पॅनोरामा सर्किट
१९५३ ऑस्ट्रेलिया डग व्हाईटफोर्ड टॅलबॉट-लागो आल्बर्ट पार्क
१९५४ ऑस्ट्रेलिया लेक्स डेव्हिसन हर्शम व वॉल्टन मोटर्स-जॅग्वार कार्स साउथपोर्ट, क्वीन्सलंड
१९५५ ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम कुपर कार कंपनी-ब्रिस्टल कार्स पोर्ट वेकफील्ड सर्किट
१९५६ युनायटेड किंग्डम स्टर्लिंग मॉस मसेराती आल्बर्ट पार्क
१९५७ ऑस्ट्रेलिया लेक्स डेव्हिसन
ऑस्ट्रेलिया बिल पॅटरसन
फेरारी कव्हरशम एअरफील्ड
१९५८ ऑस्ट्रेलिया लेक्स डेव्हिसन फेरारी माउंट पॅनोरामा सर्किट
१९५९ ऑस्ट्रेलिया स्टेन जोन्स मसेराती लॉंगफोर्ड सर्किट
१९६० ऑस्ट्रेलिया अ‍ॅलेक मिलल्डन कुपर कार कंपनी-मसेराती लोऊड सर्किट
१९६१ ऑस्ट्रेलिया लेक्स डेव्हिसन कुपर कार कंपनी-कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स मल्लला मोटर स्पोर्ट पार्क
१९६२ न्यूझीलंड ब्रुस मॅकलारेन कुपर कार कंपनी-कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स कव्हरशम एअरफील्ड
१९६३ ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम ब्राभॅम-कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स वारविक फार्म रेसवे
१९६४ ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम ब्राभॅम-कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स सॅडाऊन रेसवे
१९६५ न्यूझीलंड ब्रुस मॅकलारेन कुपर कार कंपनी-कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स लॉंगफोर्ड सर्किट
१९६६ युनायटेड किंग्डम ग्रहम हिल ब्रिटिश रेसिंग मोटर्स लेकसाइड इंटरनॅशनल रेसवे
१९६७ युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट ब्रिटिश रेसिंग मोटर्स वारविक फार्म रेसवे
१९६८ युनायटेड किंग्डम जिम क्लार्क टीम लोटस-कॉसवर्थ सॅडाऊन रेसवे
१९६९ न्यूझीलंड ख्रिस आमोन स्कुदेरिआ फेरारी लेकसाइड इंटरनॅशनल रेसवे
१९७० ऑस्ट्रेलिया फ्रॅंक मटिच मॅकलारेन-रेप्को होल्डेन वारविक फार्म रेसवे
१९७१ ऑस्ट्रेलिया फ्रॅंक मटिच मटिच-रेप्को होल्डेन
१९७२ न्यूझीलंड ग्रॅहम मॅकराय लेडा-शेवरले सॅडाऊन रेसवे
१९७३ न्यूझीलंड ग्रॅहम मॅकराय शेवरले
१९७४ ऑस्ट्रेलिया मॅक्स स्टुअर्ट शेवरले ऑरान पार्क रेसवे
१९७५ ऑस्ट्रेलिया मॅक्स स्टुअर्ट शेवरले सर्फस पॅराडियस इंटरनॅशनल रेसवे
१९७६ ऑस्ट्रेलिया जॉन गॉस मटिच-रेप्को होल्डेन सॅडाऊन रेसवे
१९७७ ऑस्ट्रेलिया वॉरविक ब्राउन शेवरले ऑरान पार्क रेसवे
१९७८ न्यूझीलंड ग्रॅहम मॅकराय शेवरले सॅडाऊन रेसवे
१९७९ ऑस्ट्रेलिया जॉनी वॉकर शेवरले बार्बागालो रेसवे
१९८० ऑस्ट्रेलिया ऍलन जोन्स विलियम्स एफ१-कॉसवर्थ काल्डर पार्क रेसवे
१९८१ ब्राझील रॉबर्टो मोरेनो राल्ट-फोर्ड बीडीए
१९८२ फ्रान्स एलेन प्रोस्ट राल्ट-फोर्ड बीडीए
! १९८३ ब्राझील रॉबर्टो मोरेनो राल्ट-फोर्ड बीडीए
१९८४ ब्राझील रॉबर्टो मोरेनो राल्ट-फोर्ड बीडीए
१९८५ फिनलंड केके रोसबर्ग विलियम्स एफ१-होंडा रेसिंग एफ१ ॲडलेड स्ट्रीट सर्किट माहिती
१९८६ फ्रान्स एलेन प्रोस्ट मॅकलारेन-टॅग माहिती
१९८७ ऑस्ट्रिया गेऱ्हार्ड बर्गर स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९८८ फ्रान्स एलेन प्रोस्ट मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८९ बेल्जियम थियरी बवेसन विलियम्स एफ१-रेनोल्ट एफ१ माहिती
१९९० ब्राझील नेल्सन पिके बेनेटन फॉर्म्युला-फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९९१ ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९२ ऑस्ट्रिया गेऱ्हार्ड बर्गर मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९३ ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन-फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९९४ युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१-रेनोल्ट एफ१ माहिती
१९९५ युनायटेड किंग्डम डेमन हिल विलियम्स एफ१-रेनोल्ट एफ१ माहिती
१९९६ युनायटेड किंग्डम डेमन हिल विलियम्स एफ१-रेनोल्ट एफ१ आल्बर्ट पार्क माहिती
१९९७ युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
१९९८ फिनलंड मिका हॅक्किनेन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
१९९९ युनायटेड किंग्डम एडी अर्वाइन स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००० जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००१ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००२ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००३ युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
२००४ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००५ इटली जियानकार्लो फिसिकेला रेनोल्ट एफ१ माहिती
२००६ स्पेन फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१ माहिती
२००७ फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००८ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
२००९ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन ब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१० युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
२०११ जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
२०१२ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१३ फिनलंड किमी रायकोन्नेन लोटस एफ१-रेनोल्ट एफ१ माहिती
२०१४ जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१५ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१६ जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१७ जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०१८ जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०१९ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२० कोविड-१९ महामारी मुळे रद्द माहिती
२०२१ कोविड-१९ महामारी मुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली
२०२२ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क स्कुदेरिआ फेरारी आल्बर्ट पार्क माहिती
२०२३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बि.पी.टि माहिती
२०२४ स्पेन कार्लोस सेनज जुनियर स्कुदेरिआ फेरारी माहिती
संदर्भ:[][]
  • * From १९३२ to १९४८, the winner was determined on a handicap basis.[]
  • + The १९३७ event was staged as the "South ऑस्ट्रेलियन Centenary Grand Prix" on २६ डिसेंबर १९३६.[]
  • # The १९२८ event was officially known as the "१०० Miles Road Race."[]

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Australian GP". ChicaneF1. 9 December 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 December 2021 रोजी पाहिले.
  2. ^ Higham, Peter (1995). "Australian Grand Prix". The Guinness Guide to International Motor Racing. London, England: Motorbooks International. pp. 347–348. ISBN 978-0-7603-0152-4 – Internet Archive द्वारे.
  3. ^ Graham Howard, After ६,२०१ miles and ४९ races, the ५०th AGP marked the end of an era, ऑस्ट्रेलियन Motor Racing Year, १९८५/८६, page ३३
  4. ^ The Official ५०-race history of the ऑस्ट्रेलियन ग्रांप्री, १९८६, page ८२
  5. ^ John B. Blanden, A History of ऑस्ट्रेलियन ग्रांप्री १९२८-१९३९ (१९८१), page १

बाह्य दुवे

[संपादन]
  1. अधिकृत संकेतस्थळ
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ