२०२१ ब्रिक्स शिखर परिषद

२००९ ब्रिक्स शिखर परिषद ही तेरावी वार्षिक ब्रिक्स शिखर परिषद होती, ज्यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच सदस्य राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख किंवा सरकार प्रमुख उपस्थित होते. २०१२ आणि २०१६ नंतर भारताने तिसऱ्यांदा ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन केले होते. [] कोविड-१९ मुळे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती.

सहभागी नेते

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "China Backs India Hosting This Year's BRICS Summit: Official". NDTV. 23 February 2021. 23 February 2021 रोजी पाहिले.