पोप पायस सहावा
पोप पायस सहावा (डिसेंबर २७, इ.स. १७१७:सेसेना, इटली - व्हॅलेंस, फ्रांस) हा अठराव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव जियोव्हानी ॲंजेलो ब्राशी असे होते.
चरित्र
संपादनब्राशीने सेसनाच्या जेसुइट महाविद्यालयातून कायद्याची डॉक्टरेट पदवी मिळवली व त्यानंतर फेरेरा विद्यापीठात शिक्षण सुरू ठेवले. तेथे ब्राशी पोपचा दूत असलेल्या तोमासो कार्डिनल रुफोचा अंगत सचिव झाला. यानंतर १७५३पर्यंत ऑस्टिया आणि व्हेलेत्रीच्या विभागाचा ऑडितोरेच्या पदवर असलेला ब्राशी पोप बेनेडिक्ट चौदाव्याच्या नजरेत भरला व त्याला पोपने आपला सचिव म्हणून नेमले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मागील: पोप क्लेमेंट चौदावा |
पोप फेब्रुवारी १५, इ.स. १७७५ – ऑगस्ट २९, इ.स. १७९९ |
पुढील: पोप पायस सातवा |