क्रीड (कॉलोराडो)
क्रीड हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. मिनरल काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[१] आणि सगळ्यात एकमेव गाव असलेल्या क्रीडची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार २५७ होती.[२]
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील क्रीड शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, क्रीड (निःसंदिग्धीकरण).
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Active Colorado Municipalities". Colorado Department of Local Affairs. October 15, 2021 रोजी पाहिले.
- ^ "Decennial Census P.L. 94-171 Redistricting Data". United States Census Bureau, United States Department of Commerce. August 12, 2021. September 4, 2021 रोजी पाहिले.