आपण Facebook मध्‍ये लॉग इन करू किंवा सामील होऊ इच्छिता?
Meta प्रॉडक्ट्स कोणती आहेत?
Facebook कंपनी आता Meta आहे. 4 जानेवारी 2022 रोजी नवीन नाव दर्शवण्‍यासाठी आम्ही आमच्या सेवा अटी, गोपनीयता धोरण आणि कुकी धोरण अपडेट केले आहे. आमच्या कंपनीचे नाव बदलले असताना, आम्ही तेच समान प्रॉडक्ट्‍स ऑफर करणे पुढे सुरु ठेवत आहोत यात, Meta कडील Facebook ॲपचा समावेश आहे. आमचे गोपनीयता धोरण आणि सेवा अटी प्रभावी राहतील आणि हा नावातील बदल आम्ही डेटा कसा वापरतो तसेच तो कसा शेअर करतो यास प्रभावित करत नाही. Meta बद्दल अधिक जाणून घ्‍या आणि आमच्या मेटाव्हर्ससाठी आमच्या व्हिजनबद्दल अधिक जाणून घ्‍या.
नोट:Oculus खाते वापरताना Workplace, Free Basics, Messenger Kids, Viewpointsआणि Oculus प्रॉडक्ट यांसारख्या स्वत:ची स्वतंत्र गोपनीयता धोरणे आणि सेवा अटी असलेल्या Meta ने ऑफर केलेल्या काही प्रॉडक्ट किंवा सेवांचा Meta च्या प्रॉडक्टमध्‍ये समावेश होत नाही.
आमचे प्रॉडक्ट
Meta प्रॉडक्ट्स मध्ये समाविष्ट आहे:
  • Facebook (Facebook मोबाईल ॲप आणि ॲप-मधील ब्राउझर यांसह)
  • Messenger
  • Instagram (Threads आणि Boomerang सारख्या अॅपसह)
  • Meta Portal-ब्रँडेड डिव्हाईस
  • Meta प्लॅटफॉर्म तंत्रज्ञान प्रॉडक्ट जसे की Meta Horizon Worlds किंवा Meta Quest (Facebook किंवा Meta खाते वापरत असताना)
  • शॉप
  • Meta Spark
  • Meta Audience Network
  • NPE कार्यसंघ ॲप
  • Meta व्यवसाय साधने
  • आमच्या गोपनीयता धोरणाच्या अंतर्गत Meta Platforms, Inc. किंवा Meta Platforms Ireland Limited ने ऑफर केलेली अन्य कोणतीही वैशिष्ट्ये, ॲप्स, तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर किंवा सेवा.
मराठी
+
Meta © 2024