Jump to content

टल्सा आंतरराष्ट्रीय विमानतळ

Coordinates: 36°11′54″N 95°53′17″W / 36.19833°N 95.88806°W / 36.19833; -95.88806
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तल्सा आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
टल्सा आंतरराष्ट्रीय विमानतळ
चित्र:TUL airport logo.gif
आहसंवि: TULआप्रविको: KTULएफएए स्थळसंकेत: TUL
नकाशाs
FAA diagram
FAA diagram
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक/सैनिकी
मालक टल्सा नगरपालिका
प्रचालक टल्सा एरपोर्ट अथॉरिटी
स्थळ टल्सा, ओक्लाहोमा
हब * ओम्नी एर इंटरनॅशनल
समुद्रसपाटीपासून उंची 677 फू / 206 मी
गुणक (भौगोलिक) 36°11′54″N 95°53′17″W / 36.19833°N 95.88806°W / 36.19833; -95.88806
संकेतस्थळ https://www.tulsaairports.com/
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
18L/36R 10,000 3,048 Concrete
18R/36L 6,101 1,860 Asphalt
8/26 7,376 2,248 Concrete
सांख्यिकी (2022)
Aircraft operations 90,636
Based aircraft 103
Passengers 2,887,560
Total cargo (lbs.) 117,263,254
Source: एफएए,[][]

टल्सा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: TULआप्रविको: KTULएफ.ए.ए. स्थळसूचक: TUL) हा अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील टल्सा शहरात असलेला विमानतळ आहे. येथे अमेरिकेच्या वायुसेनेचा तळही आहे. हा विमानतळ शहराच्या मध्यवर्ती भागापासून पाच मैल (८ किमी) ईशान्येस आहे.[] [] हा विमानतळाच्या नावात आंतरराष्ट्रीय असले तरीही येथून एकही आंतरराष्ट्रीय सेवा उपलब्ध नाही. []

ओक्लाहोमा एर नॅशनल गार्डची १३८वी लढाऊ तुकडी येथे ठाण मांडून असते. []

टल्सा विमानतळावर अमेरिकन एरलाइन्सचे देखभाल मुख्यालय आहे. []

सुविधा

[संपादन]

हा विमानतळ ४,३६० एकर (१,७६४ ha) विस्ताराचा असून येथे तीन धावपट्ट्या आहेत : []

एरलाइन्स आणि गंतव्ये

[संपादन]

प्रवासी

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
अलेजियंट एर ऑस्टिन, लास व्हेगस, लॉस एंजेलस, फीनिक्स-मेसा, ओरलँडो-सॅनफर्ड, सारासोटा
हंगामी: डेस्टिन-फोर्ट वॉल्टन बीच
अमेरिकन एरलाइन्स शार्लट, डॅलस-फोर्ट वर्थ
अमेरिकन ईगल ऑस्टिन, शार्लट, शिकागो ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ, लॉस एंजेलस, मायामी, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया, फीनिक्स-स्काय हार्बर, वॉशिंग्टन-नॅशनल
ब्रीझ एरवेझ ओरलँडो
डेल्टा एरलाइन्स अटलांटा
डेल्टा कनेक्शन सॉल्ट लेक सिटी
साउथवेस्ट एरलाइन्स ऑस्टिन, शिकागो–मिडवे, डॅलस-लव्ह, डेन्व्हर, ह्युस्टन-हॉबी, लास व्हेगस, फीनिक्स-स्काय हार्बर, सेंट लुइस
हंगामी: ओरलँडो[]
युनायटेड एरलाइन्स डेन्व्हर, ह्युस्टन-आंतरखंडीय
युनायटेड एक्सप्रेस शिकागो ओ'हेर, डेन्व्हर, ह्युस्टन-आंतरखंडीय

मालवाहू

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
अमेरिफ्लाइट डॅलस-फोर्ट वर्थ
डीएचएल एव्हियेशन ऑस्टिन, सिनसिनाटी
फेडेक्स एक्सप्रेस फोर्ट वर्थ-अलायन्स, फ्रेस्नो, मेम्फिस, ओक्लाहोमा सिटी
यूपीएस एरलाइन्स लुईव्हिल, ओक्लाहोमा सिटी, ओन्टॅरियो

सांख्यिकी

[संपादन]
TUL पासून सर्वात व्यस्त देशांतर्गत मार्ग (डिसेंबर 2021 - नोव्हेंबर 2022) [१०]
रँक शहर प्रवासी वाहक
डॅलस/फोर्ट वर्थ, टेक्सास २,७०,००० अमेरिकन
डेन्व्हर, कॉलोराडो १,८४,००० साउथवेस्ट एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स
अटलांटा, जॉर्जिया १,२४,००० डेल्टा
डॅलस-प्रेम, टेक्सास १,१०,००० साउथवेस्ट एरलाइन्स
ह्यूस्टन-इंटरकॉन्टिनेंटल, टेक्सास १,०७,००० युनायटेड एरलाइन्स
शार्लोट, उत्तर कॅरोलिना ७६,००० अमेरिकन
ह्यूस्टन-हॉबी, टेक्सास ७६,००० साउथवेस्ट एरलाइन्स
8 शिकागो-ओ'हारे, इलिनॉय ७५,००० अमेरिकन, युनायटेड
फिनिक्स-स्काय हार्बर, ऍरिझोना ६८,००० अमेरिकन, साउथवेस्ट
१० लास वेगास, नेवाडा ६५,००० अलेजियंट एरलाइन्स, साउथवेस्ट

संदर्भ

[संपादन]
  1. ^ TUL विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ, effective September 8, 2022
  2. ^ "TUL Airport Statistics for 2022" (PDF). tulsaairports.com. 2023-02-13 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. February 11, 2023 रोजी पाहिले.
  3. ^ Tulsa Preservation Commission "Transportation (1850–1945)."
  4. ^ Cantrell, Charles (July 14, 2008). "City and Airport Long Time Partnership Continues". GTR Newspapers. September 29, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 14, 2008 रोजी पाहिले.
  5. ^ "Nonstop Destinations". Fly Tulsa (इंग्रजी भाषेत). 2023-03-03 रोजी पाहिले.
  6. ^ 138th Fighter Wing, Oklahoma Air National Guard – History.
  7. ^ "American Airlines Group Website. April 2014. Accessed July 27, 2014". April 24, 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  8. ^ "TUL airport data at skyvector.com". skyvector.com. September 9, 2022 रोजी पाहिले.
  9. ^ "Southwest Airlines 2023 Domestic Network Additions – 26JAN23". Aeroroutes. 27 January 2023 रोजी पाहिले.
  10. ^ "Tulsa, OK: Tulsa International (TUL)". Bureau of Transportation Statistics. February 27, 2023 रोजी पाहिले.