Jump to content

डोमिशियन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डॉमिशियन या पानावरून पुनर्निर्देशित)
डोमिशियन
रोमन सम्राट

टायटस फ्लाव्हियस डोमिशियानस (ऑक्टोबर २४, इ.स. ५१ - सप्टेंबर १८, इ.स. ९६) हा ऑक्टोबर १४, इ.स. ८१ पासून मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता.

याची ख्याती डोमिशियन या नावाने अधिक आहे. डोमिशियन फ्लाव्हियन वंशाचा शेवटचा सम्राट होता. याचे वडील व्हेस्पाशियन (इ.स. ६९-इ.स. ७९) मोठा भाऊ टायटस (इ.स. ७९-इ.स. ८१) हेही रोमन सम्राट होते.