Jump to content

गो-कोम्यो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोम्यो या पानावरून पुनर्निर्देशित)
गो-कोम्यो

गो-कोम्यो (जपानी:後光明天皇; २० एप्रिल, इ.स. १६३३ - ३० ऑक्टोबर, इ.स. १६५४) हा जपानचा ११०वा सम्राट होता.