Jump to content

नागपूर सुधार प्रन्यास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नागपूर सुधार प्रन्यास ही नागपूर शहराचा विकास करण्यास प्रतिबद्ध असणारी नागपूर महानगरपालिकेव्यतिरिक्त दुसरी संस्था आहे.ती नागपूर शहराच्या नवनवीन क्षेत्रातील विकासाकडे बघते व त्याचे नियोजन करते.ही महाराष्ट्र राज्य शासनाचे अखत्यारीत असलेली एक संस्था आहे.त्यात लोकशाही स्वरूपाने निवडलेले नगरसेवक नाहीत परंतु, त्यात मनपा,राज्य शासन व नागपूरच्या क्षेत्रातुनच निवडलेले सदस्य आहेत.

ही संस्था नागपूरचा विकास बघत असली तरीही,राज्य शासन या संस्थेस काहीच आर्थिक मदत करीत नाही.त्याची उभारणी, ही संस्था नागपूर व त्यासभोवतालच्या नवीन क्षेत्रातील विकासानंतर, त्याद्वारे मिळणाऱ्या शुल्कातून करते.

या संस्थेचे मुख्य कार्यालय नागपूरात सिव्हील लाइन्स येथे आहे.

कार्यक्षेत्र

[संपादन]

इतिहास

[संपादन]

संस्थेचे संघटन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]