Jump to content

बॅबेट डे रोझेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


बॅबेट डे रोझेर

जन्म २७ मे, १९४७ (1947-05-27) (वय: ७७)

एलिसाबेथ हिल्डेबर्ट डी रोझीरेस, ह्यांना बाबेट डी रोझीरेस (जन्म 27 मे 1947) म्हणून ओळखले जाते. ह्या एक प्रसिद्ध दूरचित्रवाणी निवेदिका, फ्रेंच चेफ आणि राजकारणी आहे.

प्रारंभिक जीवन

त्यांचा जन्म ग्वाडेलूपमधील पॉइंट-ए-पित्रे येथे झाला.

राजकीय कारकीर्द

त्या 2015 मधील इले-दे-फ्रान्सच्या प्रादेशिक परिषदेत निवडून आल्या होत्या .

त्यांनी 2017 च्या फ्रेंच विधानसभेच्या निवडणुकीत पॅरिसच्या 17 व्या मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण पहिल्या फेरीतत्या सहाव्या स्थानी आल्या.

त्या व्हॅलेरी पेक्रेसे ह्यांच्या 2022 मधील फ्रेंच अध्यक्षीय निवडणुकीसाठीच्या मोहिमेत सहभागी होत्या . [] त्यांनी इले-दे-फ्रान्ससाठीच्या प्रादेशिक परिषदेच्या अध्यक्षपदाच्या मोहिमेलाही पाठिंबा दिला. []

निवडणुकांची कारकीर्द

साचा:Election box winning candidate with party linkसाचा:Election box winning candidate with party linkसाचा:Election box candidateसाचा:Election box 2nd roundसाचा:Election box winning candidate with party linkसाचा:Election box gain with party link
Legislative Election 2017: Paris's 17th constituency
पक्ष उमेदवार मते % ±%
French Communist Party Ian Brossat 2,730 10.35 -2.84
Socialist Party (France) Colombe Brossel 2,375 9.01 -37.10
Miscellaneous Left Daniel Vaillant 1,740 6.60 N/A
The Republicans (France) Babette De Rozieres 1,722 6.53 -11.76
Europe Ecology – The Greens Douchka Markovic 1,670 6.33 -2.00
National Front (France) Vanessa Lancelot 1,252 4.75 -1.25
मतदान 26,878 46.15 -5.74
La République En Marche! Béatrice Faillés 11,041 49.29 N/A
मतदान 23,886 41.01 -6.75

बाह्य दुवे

  • Babette de Rozières Twitter वर

संदर्भ

  1. ^ "Les orateurs de la campagne". Valérie Pécresse 2022 (फ्रेंच भाषेत). 2022-01-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-11 रोजी पाहिले.
  2. ^ Match, Paris. "Régionales 2015 – Babette s'en va-t-en guerre pour Pécresse". parismatch.com (फ्रेंच भाषेत). 2022-01-11 रोजी पाहिले.