Jump to content

एर लिंगस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
एर लिंगस
आय.ए.टी.ए.
EI
आय.सी.ए.ओ.
EIN
कॉलसाईन
SHAMROCK
स्थापना १५ एप्रिल १९३६
वाहतूकतळ बेलफास्ट
कॉर्क
लंडन-हीथ्रो
गॅटविक विमानतळ
शॅनन
हब डब्लिन विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायर गोल्ड सर्कल क्लब
विमान संख्या ४७
गंतव्यस्थाने ७०
ब्रीदवाक्य Great Care. Great Fare
मुख्यालय डब्लिन, आयर्लंडचे प्रजासत्ताक
संकेतस्थळ http://www.aerlingus.com/
अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळावर थांबलेले एर लिंगस कंपनीचे एरबस ए३२०-२०० विमान

एर लिंगस (देवनागरी लेखनभेद : एर लिंगस; आयरिश: Aer Lingus) ही आयर्लंडामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. युरोप, उत्तर अमेरिका, उत्तर आफ्रिका या ठिकाणी ही कंपनी वाहतूकसेवा पुरवते. ही आयर्लंडातील सर्वांत जुनी, अस्तित्वात असलेली विमानवाहतूक कंपनी असून, रायन एर कंपनीखालोखाल सर्वांत मोठी आयरिश विमानवाहतूक कंपनी आहे. डब्लिन विमानतळ तिचे मुख्यालय असून बेलफास्ट, कॉर्क, शॅनन व लंडन हीथ्रो हे मुख्य विमानतळ आहेत.

बाह्य दुवे