Jump to content

उन्हाळी पॅरालिंपिक खेळांमधील भारताच्या पदकविजेत्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी भारताने आतापर्यंत पॅरालिंपिक खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे. भारताने प्रथमत: १९६८ तेल अविव पॅरालिंपिक खेळात भाग घेतला. भारताने १९७२ हेडलबर्ग पॅरालिंपिक खेळात पहिले वहिले पदक जिंकले. २०२४ पॅरिस पॅरालिंपिकच्या समापनापर्यंत भारताकडे १६ सुवर्ण, २१ रौप्य आणि २३ कांस्य असे एकूण ८० पदके आहेत.

पदक तालिका

सुवर्ण पदक

पदक दिनांक नाव स्पर्धा खेळ प्रकार
भारत भारत गणराज्य म्हणून
2 सुवर्ण ४ ऑगस्ट १९७२ मुरलीकांत पेटकर पश्चिम जर्मनी १९७२ हेडलबर्ग जलतरण जलतरण पुरुष ५० मीटर फ्रीस्टाइल ३
2 सुवर्ण २१ सप्टेंबर २००४ देवेंद्र झाझरिया ग्रीस २००४ ग्रीस ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष भालाफेक एफ ४४/४६

रौप्य/रजत पदक

पदक दिनांक नाव स्पर्धा खेळ प्रकार
भारत भारत गणराज्य म्हणून
2 रजत १८ जून १९८४ भीमराव केसरकर युनायटेड किंग्डम १९८४ स्टोक मँडव्हिल
अमेरिका १९८४ न्यू यॉर्क
ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष भालाफेक एल ६
2 रजत १९ जून १९८४ जोगिंदर सिंग बेदी युनायटेड किंग्डम १९८४ स्टोक मँडव्हिल
अमेरिका १९८४ न्यू यॉर्क
ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष गोळाफेक एल ६
2 रजत ३ सप्टेंबर २०१२ गिरिश नागराजगौडा युनायटेड किंग्डम २०१२ लंडन ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष उंच उडी एफ ४२

कांस्य पदक

पदक दिनांक नाव स्पर्धा खेळ प्रकार
भारत भारत गणराज्य म्हणून
2 कांस्य १८ जून १९८४ जोगिंदर सिंग बेदी युनायटेड किंग्डम १९८४ स्टोक मँडव्हिल
अमेरिका १९८४ न्यू यॉर्क
ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष भालाफेक एल ६
2 कांस्य २० जून १९८४ जोगिंदर सिंग बेदी युनायटेड किंग्डम १९८४ स्टोक मँडव्हिल
अमेरिका १९८४ न्यू यॉर्क
ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स पुरुष थाळीफेक एल ६
2 कांस्य २२ सप्टेंबर २००४ राजिंदर सिंग रहेलु ग्रीस २००४ ग्रीस भारोत्तोलन भारोत्तोलन पुरुष ५६ किलो