Jump to content

शर्लिन चोप्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Dharmadhyaksha (चर्चा | योगदान)द्वारा १४:३१, २९ ऑगस्ट २०२४चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

शर्लिन चोप्रा (जन्म ११ फेब्रुवारी १९८७) [] ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी तिच्या हिंदी, तेलुगु आणि तमिळ चित्रपटांमधील कामासाठी ओळखली जाते. तिने २००७ मध्ये रेड स्वस्तिक या चित्रपटामधून पदार्पण केले.[][] २००९ मध्ये बिग बॉस या रिॲलिटी शोमध्ये ती स्पर्धक होती.[] जुलै २०१२ मध्ये, चोप्राने अमेरिकन प्लेबॉय मासिकाचे मुखपृष्ठावर आपले छायाचित्र दिले व असे करणारी पहिली भारतीय झाली.[][][] एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला ६ (२०१३)मध्ये ती सादरकर्ता होती.[][][१०]

संदर्भ

  1. ^ "'परी' से कम नहीं लगती हैं शर्लिन चोपड़ा, कभी बनना चाहती थीं डॉक्टर". www.timesnowhindi.com. 2024-03-28 रोजी पाहिले.
  2. ^ "Red Swastik (Now Playing)". The Times of India. 2007-06-02. ISSN 0971-8257. 2024-03-28 रोजी पाहिले.
  3. ^ "Red Swastik Review 1.5/5 | Red Swastik Movie Review | Red Swastik 2007 Public Review | Film Review". Bollywood Hungama. 2007-06-08. 2024-03-28 रोजी पाहिले.
  4. ^ "Sherlyn Chopra evicted from Bigg Boss". 30 October 2009. 24 March 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 February 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "Sherlyn Chopra goes Naked to ride on Horseback". Bihar Prabda. 20 September 2013. 25 September 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  6. ^ "Bollywood star becomes first Indian to pose for Playboy". The Telegraph (इंग्रजी भाषेत). 25 July 2012. 23 January 2021 रोजी पाहिले.
  7. ^ "Sherlyn Chopra shoots for Playboy". NDTV. 17 July 2013. 26 September 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  8. ^ "Sherlyn Chopra's new Music Video Bad Girl goes Viral". Biharprabha News. 4 January 2014 रोजी पाहिले.
  9. ^ "Sherlyn Chopra to host the sixth season of MTV Splitsvilla". IBN Live. 23 April 2013. 13 April 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 April 2013 रोजी पाहिले.
  10. ^ "Sheryln Chopra heats up Splistsvilla-". The Times of India (इंग्रजी भाषेत). 14 May 2013.