Jump to content

डुमार्सैस एस्टिमे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अभय नातू (चर्चा | योगदान)द्वारा ०८:०६, १० मे २०२४चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

लेऑन डुमार्सैस एस्टिमे (२१ एप्रिल, इ.स. १९०० - २० जुलै, इ.स. १९५३) हा हैतीचा राष्ट्राध्यक्ष होता. हा १६ ऑगस्ट, १९४६ ते १० मे, १९५० दरम्यान सत्तेवर होता.